• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राहुल गांधी नाराज….

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2024
in मुख्य बातमी
0
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राहुल गांधी नाराज….
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद अद्यापही शमला नाही. तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात यांनी सांगितले. यातच महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट या पक्षातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. अशातच उद्धव सेनेने परस्पर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसने योग्य पद्धतीने वाटाघाटी केल्या नाही म्हणून जागावाटपाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी नाराज झाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली.

Previous Post

काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Next Post

भाजपचे विधानसभेसाठी ४० स्टार प्रचारक; पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांचा समावेश

Related Posts

TOP 25 । गडकरींचे चॅलेंज अधिकारी -आमदार -खासदार स्वीकारतील का? तीन महिन्याची डेडलाईन…!
मुख्य बातमी

TOP 25 । गडकरींचे चॅलेंज अधिकारी -आमदार -खासदार स्वीकारतील का? तीन महिन्याची डेडलाईन…!

May 16, 2026
उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा
मुख्य बातमी

उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

May 15, 2026
महाराष्ट्रात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
मुख्य बातमी

महाराष्ट्रात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

May 15, 2026
प्रत्येक शासकीय यंत्रणांनी माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

प्रत्येक शासकीय यंत्रणांनी माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 15, 2026
२२ मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक
मुख्य बातमी

२२ मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक

May 15, 2026
TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!

May 15, 2026
Next Post
भाजपचे विधानसभेसाठी ४० स्टार प्रचारक; पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांचा समावेश

भाजपचे विधानसभेसाठी ४० स्टार प्रचारक; पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांचा समावेश

ताज्या बातम्या

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

May 16, 2026
उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

May 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रत्येक शासकीय यंत्रणांनी माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026