• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बाळासाहेब थोरात-उद्धव ठाकरे बैठकीनंतर मविआचा नवा फॉर्म्युला समोर, 105-85-70

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2024
in इतर घडामोडी
0
बाळासाहेब थोरात-उद्धव ठाकरे बैठकीनंतर मविआचा नवा फॉर्म्युला समोर, 105-85-70
0
SHARES
1
VIEWS

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असल्याने महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मविआतील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेचा सूत्रं हाती घेत मविआचे गाडे पुन्हा रुळावर आणले आहे. काँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसने अनुभवी नेतृत्व असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेच सूत्रं सोपवली होती. बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत येत प्रथम शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.

बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युलानुसार, काँग्रेस पक्ष 110 जागांवर लढणार होता. यापैकी 5 जागा चर्चेअंती कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे पक्ष 90 जागांवर लढणार होता. यामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाच जागा कमी होऊ शकतात. तर शरद पवार गट 75 जागांवर लढणार होता. मात्र, आता तडजोड करण्यासाठी हा जागांचा आकडा वरखाली होण्याची शक्यता आहे.

महायुतीचं जागावाटप 25 जागांमुळे अडलं
महायुतीचे जागावाटप 25 जागांमुळे रखडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावणकुळे आणि प्रफुल पटेल यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. भाजपने पहिली जागा जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. उर्वरित २५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचे कळते. त्यावर स्थानिक पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

कुंभारवेसेतील श्री किरीटेश्वर मठात नोव्हेंबरपासून प्रवचन,८ नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा!

Next Post

शिवसेना शिंदे गटाचे ४५ उमेदवार जाहीर; सांगोल्यात शहाजीबापू तर परांड्यात तानाजी सावंत फिक्स

Related Posts

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम
इतर घडामोडी

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव
इतर घडामोडी

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026
विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला
इतर घडामोडी

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

September 30, 2026
सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

September 30, 2026
दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक

September 30, 2026
Next Post
शिवसेना शिंदे गटाचे ४५ उमेदवार जाहीर; सांगोल्यात शहाजीबापू तर परांड्यात तानाजी सावंत फिक्स

शिवसेना शिंदे गटाचे ४५ उमेदवार जाहीर; सांगोल्यात शहाजीबापू तर परांड्यात तानाजी सावंत फिक्स

ताज्या बातम्या

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

September 30, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026