• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रायव्हेट इक्विटी व्यवसायात मोठी भर घालतात यामुळे व्यवसाय वृध्दी होते. – यतिन शहा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2024
in इतर घडामोडी
0
प्रायव्हेट इक्विटी व्यवसायात मोठी भर घालतात यामुळे व्यवसाय वृध्दी होते. – यतिन शहा
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे पुरस्कार वितरण

सोलापूर, दि. २३- जास्त गुंतवणूकदारांकडे जाऊ नका, कॅप टेबल वाढवू नका, तुमच्या कॅप टेबलवर किमान लोक आणि मते ठेवा. व्यवसाय चालवण्यासाठी योग्य सल्लागार घेतले पाहिजे. लोकांना खाजगी इक्विटीची अनावश्यक भीती वाटते, प्रायव्हेट इक्विटी तुमच्या व्यवसायात मोठी भर घालते असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटर, साविष्कार आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यातर्फे आयोजित सोलापूर शार्क टँक या राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी यतीन शहा यांनी व्यक्त केले. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेतील नवकल्पना व उद्योजक विजेत्याना प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. या वेळी दोन उद्योगात गुंतवणूक ही करण्यात आली. दीप प्रज्वलन आणि अहिल्या देवींच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे परिचय अधिसभा सदस्य आणि सेवावर्धिनीचे चन्नवीर बंकुर यांनी केले. या नंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांनी केले. उद्योजक अमित जैन यांनी स्पर्धा ह्या कशा पद्धतीने पार पडल्या याविषयी माहिती सांगितले. साविष्कार चे देवदत्त जोशी यांनी विद्यापीठाचे नाव कसे उंचावले आहे यासंबंधी बोलत असताना विद्यापीठाने हा उपक्रम घेतल्याने नव उद्योजकजकाना प्रोत्साहन मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना उद्योजकतेमध्ये एकत्र आणण्याची गरज आहे. देशाची प्रगती आजचा युवक करू शकतो असेही त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तन घडून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावे आणि उद्योग क्षेत्रामध्ये नवीन परिवर्तन करावे असेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लि कंपनीचे चेअरमन यतिन शहा यांनी उद्योजक व्यवसायात होणाऱ्या बदलाविषयी आणि गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करत असताना कमी व योग्य गुणवणूकदार असणे व्यवसासाठी फायदेशीर ठरतात असे म्हणत त्यांनी त्यांच्या व्यवसाय वृध्दी बाबत ही मांडणी केली ज्यातून युवा उद्योजकांना प्रेरणा मिळाली. प्रा. डॉ. महानवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सोलापूर मधील उद्योजकता आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रगती करावे. भारतीय बुद्धिमत्ता चांगली असून ग्रामीण भागातील अनेक उद्योजक तयार व्हावेत आणि युवकांची शक्ती हीच देशाची शक्ती आहे. मदतीच्या हातानेच सोलापूर समृद्ध होईल हा विस्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार दीक्षा यादव यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन कमलाकर रुगे यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, सविष्कार इंडियाचे देवदत्त जोशी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अमित जैन, इनक्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक डॉ. विकास पाटील, उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुरानी, स्वावलंबी भारत अभियान चे विनायक बंकापुर सविष्कार इंडियाच्या दीक्षा यादव, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि विविध विभागांचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात गुंतवणुकदारानी सृष्टी शर्मा (शक्ती व्हेरियेबल्स) यांच्या व्यवसायात ७५ लाख तर महेश लोंढे (अग्रोव्ही ओरागानीक्स प्रा.लि.) यांच्या व्यवसायात २५ लाख रुपये गुंतवणूक केली. उत्कृष्ट नवेउद्योजक म्हणून प्रथम बक्षीस विभागून शांतनू पाटील ( मिलूप फूड प्रा. लि.) आणि सर्जेराव डोळ्ताडे (लिकशुअर सिसटीम प्रा. लि) यांना १०००० रुपये आणि दुसरे बक्षीस कल्पक शहाणे (गोविन एटरप्राझेस) यांना मिळाले.
Previous Post

अडचणी सोडवण्यासाठी तालुका निहाय हेल्पलाइन क्रमांक जाहीर-निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

Next Post

सोमवारपासून रुद्राची १४ हजार ६४१ आवर्तने : श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचा उपक्रम

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोमवारपासून रुद्राची १४ हजार ६४१ आवर्तने : श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचा उपक्रम

सोमवारपासून रुद्राची १४ हजार ६४१ आवर्तने : श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचा उपक्रम

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026