• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खेळाडू पारखण्याचा मार्ग , म्हणजे स्पर्धा – संतोष पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 20, 2024
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: ए.स.पी चषक जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दि. १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान मार्ग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात केली होती, स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला, एकूण १६ संघांनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदविला, विजापूर रोडवरील नेहरू नगर येथील शासकीय मैदान येथे सामने पार पडले, SG मंगळवेढा VS SJ किंग यांच्यात अंतिम सामना झाला यात SG मंगळवेढा ह्या संघाने ७५,००० रूपये व ट्रॉफी जिंकली.

SJ किंग सोलापूर य सेंकड रनर अप म्हणून SJ Kings तर थर्ड रनर अप म्हणून हारवळवाडी संघ राहिला. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद खेळाडूंचा खेळ पाहता तसेच सोलापूरात नवोदित खेळाडूंना हक्कांच व्यासपीठ मिळावं यापुढे हि स्पर्धा सलग ५ वर्षे खेळवली जाईल व १,००,००० लाख रुपये बक्षिस दिलं जाईल अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष – संतोष पवार यांनी केली, बेस्ट बॅट्समन संदीप पवार, बेस्ट बॉलर स्वप्निल गायकवाड, उत्कृष्ट खेळाडू प्रथमेश राठोड यांचा सन्मानही या वेळी संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पंच म्हणून मोहसीन राधे, मोहसीन सिन्हा व शंकर पवार यांनी काम पाहिले.

याप्रसंगी रमाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण, तसेच जितेश चव्हाण, नवनाथ पवार , संतोष राठोड, नवनाथ जाधव, विक्रम राठोड, सागर चव्हाण, प्रवीण राठोड शंकर पवार, अजय चव्हाण, लहू मडके पाटील व मार्ग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, व सदस्य तसेच सर्व १६ टिमचे खेळाडू, टिमचे मालक , मित्र परिवार , सोलापूरातील समस्त क्रिकेट प्रेमी आदीजण उपस्थित होते.

Previous Post

बेलाटीच्या बाळूमामा मंदिरासाठी भावी आमदार सोमनाथ वैद्य यांनी केली अशीही मदत..

Next Post

उच्च शिक्षणासाठी मुलींना फी माफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केली कुलगुरूंशी चर्चा…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
उच्च शिक्षणासाठी मुलींना फी माफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केली कुलगुरूंशी चर्चा…

उच्च शिक्षणासाठी मुलींना फी माफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केली कुलगुरूंशी चर्चा…

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026