• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शर्लिन चोप्राने अश्या प्रकारे डिप्रेशनचा केला सामना

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2020
in इतर घडामोडी
0
शर्लिन चोप्राने अश्या प्रकारे डिप्रेशनचा केला सामना
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : लोकांच्या मते, २०२० हे अतापर्यंतचे सर्वात वाईट वर्ष आहे जे आपण सर्वांनी पाहिले आहे. कोविड – १९ मुळे बरेच जणांनी आपल्या कुटुंबातील प्रिय जनांना गमावले आहे आणि आपण आपल्या चित्रपट उद्योगातील अनेक रत्नांना सुद्धा गमावले आहे आतापर्यंत आपण इरफान खान, ऋषी कपूर आणि वाजिद खान ला गमावले आहे आणि आता बॉलिवूड सुपर स्टार सुशांत सिंघ राजपूत ह्यांच्या धक्का दायक निधन ने पूर्ण मनोरंजन उद्योग जसे हलवून ठेवले आहे. डिप्रेशनच्या कारण मुले सुशांतने आत्महत्या केली. असा प्रसंग कोणावर येऊ नये म्हणून, आपण एकत्र उभे राहणे आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. ग्लॅमरस फिल्म इंडस्ट्रीच्या बाह्य किंवा अंतर्गत जगामध्ये, बर्‍याच लोकांना काही कारणांमुळे डिप्रेशनचा सामना करावा लागतो आणि नकोते पॉल उचलता.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बरेच अभिनेते अश्या परिस्थिती कडे गेले आहेत आणि तिथे एक जीवनावर कधीही पाहू नये असा टप्पा त्यांनी पाहिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने तिची जीवनकथा शेअर केली, तिने सांगितले की ती डिप्रेशनमध्ये कशी आली आणि तिने त्या टप्प्यातून कसे मात केली. शरलिन म्हणाली, “२००५ च्या सुरुवातीच्या काळात, आंध्र प्रदेशातील सुनामी पंडितांना वैद्यकीय मदत देताना तीव्र उन्हात आघात झाल्यामुळे माझ्या वडिलांचे हृदय विकार वाढल्याने मृत्यू झाला होता. मी जास्त मोठी नव्हती जेव्हा मी माज्या वडिलांना गमावले आणि मला काही काळात नहते कि मी आपल्या वडिलांशिवाय कशी राहू. मला हे जाणवले आहे कीं एखाद्याला स्वत: ची किंमत आणि स्वत: ची प्रेमाची भावना बाह्य घटकांमुळे उद्भवत नाही परंतु एखाद्याने स्वतःशी संवाद साधून मार्गावर येईल.”

शर्लिन चोप्रा यांनाही या परिस्थितीला कसे सामोरे जावे याबद्दलचे जीवन धडे देखील समजले होते, कारण ती आपल्या कुटुंबाशिवाय मुंबईत एकटीच राहत आहे, ती पुढे म्हणाली, “असे कोणतेही मनुष्य नाही ज्याला कधीही दुखापत, विश्वासघात, नाकार, गैरसमज किंवा अत्याचार झाले नाहीत. एकी प्रकारे किंवा दुसरे म्हणजे मानव म्हणून आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनाच्या परिस्थिती नुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भावना जाणवतात आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या भावनांनी प्रतिक्रिया व्यक्त करतो.”

शर्लिन तिच्या बोल्ड शैलीसाठी ओळखली जाते. प्लेबॉय मॅगझिनमध्ये काम करणारी ती भारतातील पहिली महिला होती. शर्लिन चोप्रा अंतिम वेळी कतार या रॅप व्हिडिओमध्ये दिसली होती, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले होते. शर्लिन चोप्रा सोशल मीडियाची राणी मानली जाते. वेब सीरिज, शॉर्ट फिल्म आणि ग्लॅमरस व्हिडिओंमध्ये छाप पाडणारी शार्लिन सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कन्टेन्ट साठी काम करत आहे. अभिनेत्री होण्या बरोबरच तीं निर्माता, लेखकची भूमिका साकारत आहे.

Previous Post

शिवरत्न काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना आहार वाटप

Next Post

यावली येथे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव यांच्या कडून औषध फवारणी

Related Posts

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
Next Post
यावली येथे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव यांच्या कडून औषध फवारणी

यावली येथे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव यांच्या कडून औषध फवारणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026