• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुरुपौर्णिमेनिमित्त सोनाई फाउंडेशन कडुन ५१ हजार लाडूचे वाटप..

Yes News Marathi by Yes News Marathi
July 21, 2024
in इतर घडामोडी
0
गुरुपौर्णिमेनिमित्त सोनाई फाउंडेशन कडुन ५१ हजार लाडूचे वाटप..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : स्वयं शिक्षा फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य व सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांच्या संयुक्त विद्यमानाने दक्षिण तालुक्यामधील विविध मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त 51000 लाडूचे वाटप करण्यात आले आहे. रविवारी संपूर्ण देशभरात गुरुपौर्णिमेचा सण साजरा होत असताना दुसरीकडे मंदिरांमध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांच्या हातात शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू पडले आणि अनेक भाविक तृप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

जुळे सोलापूर मधील समर्थ नगर इथल्या स्वामी समर्थ मंदिर, कल्याण नगर दत्त मंदिर, सुंदरम नगर स्वामी समर्थ मंदिर, सोरेगाव गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक माढा बनशंकरी मंदिर, सिंधू विहार गणेश मंदिर, कमला नगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बिरनाळ मठ, मंद्रूप, हत्तुर, सदर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

दक्षिण तालुक्याचे नेते शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूबर, लिंगायत समाजाचे नेते श्रीशेल हत्तुरे, तेलगावचे माजी सरपंच पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक मंदिरा बाहेर भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले. हा उपक्रम आजच्या गुरुपौर्णिमा दिनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

Previous Post

देवेंद्र फडणवीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त 54 हजार वह्यांचे वाटप होणार : देवेंद्र कोठे माजी नगरसेवक

Next Post

देवपुष्प फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
देवपुष्प फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवपुष्प फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026