• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिरो कंपनीचे संस्थापक,श्री मुंजाळ यांची जन्म जयंती मूकबधिर मुलांसमवेत साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2024
in इतर घडामोडी
0
हिरो कंपनीचे संस्थापक,श्री मुंजाळ यांची जन्म जयंती मूकबधिर मुलांसमवेत साजरी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – नामांकित हिरो कंपनीचे संस्थापक स्वर्गीय ब्रिजमोहन लाल मुंजाळ यांची जन्मशताब्दी येथील लक्ष्मी ऑटोमोबॉइल्स येथे एका सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. या उपक्रमात रोटरी नॉर्थ
राधाकिशन फोमरां मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्याना सहभागी करून घेण्यात आले.

प्रारंभी लक्ष्मी ऑटोमोबॉईलस् चे मालक दीपक पाटील यांनी सर्व बाळगोपाळलांचे आणि शिक्षकांचे स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या नूतन अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी सर्वांना आमंत्रित केल्याबद्दल आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल दीपक पाटील यांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी मुंजाळ यांच्या कार्याची माहिती मुलांना समजावून सांगितली.

या कार्यक्रमातील उपस्थित विद्यार्थ्याना शालेय साहित्य आणि खाऊ देण्यात आला. एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम या दिव्यांग मुलां सोबत साजरा केल्याबद्दल शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी दीपक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
या प्रसंगी रोटरी नॉर्थ चे अध्यक्षा डॉ. जानवी माखीजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, गंगाधर मदभावी,गजानन गडगे, नागनाथ बसाटे, रेणुका पसपूले, संध्या चंदनशिवे आदि उपस्थित होते.

Tags: Celebrating the birth anniversary of Mr. MunjalFounderHero Company
Previous Post

सोलापूर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा संपन्न

Next Post

सोलापूर शहरात, नवीन कायदयानुसार दाखल झालेला खुनाचा पहिला गुन्हा, गुन्हे शाखेकडून तात्काळ उघडकीस

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
सोलापूर शहरात, नवीन कायदयानुसार दाखल झालेला खुनाचा पहिला गुन्हा, गुन्हे शाखेकडून तात्काळ उघडकीस

सोलापूर शहरात, नवीन कायदयानुसार दाखल झालेला खुनाचा पहिला गुन्हा, गुन्हे शाखेकडून तात्काळ उघडकीस

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026