• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंतिम वर्ष सोडून इतर वर्षांतील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2020
in इतर घडामोडी
0
अंतिम वर्ष सोडून इतर वर्षांतील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरवातीला सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर करण्याकरिता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी केले आहे.

यासाठी गेल्या २० मे २०२० रोजी विद्यापीठांतर्गत सर्व प्राचार्य, विभागीय संचालक तसेच संस्थाप्रमुख यांच्यासोबत व्हिडीओ काॕन्फरंसींगद्वारे बैठक झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्वे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे अंतीम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांचा २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल हा ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन व ५० टक्के मागील परिक्षेतील परफाॕर्मंस यानुसार लावण्यात येणार आहे. त्यानुसार अंतर्गत मूल्यमापनापैकी उर्वरीत २० गुणांसाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना असाईंमेंट देणार आहे व त्यानुसार २० टक्क्यांपैकी प्राप्त गुण महाविद्यालये विद्यापीठाकडे सादर करणार आहेत. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. जेणेकरुन सदर असाईंमेटचे २० पैकी गुण त्यांना प्राप्त करता येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शहा यांनी म्हटले आहे. तसेच महाविद्यालयांनी देखील आपापल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती द्यावी, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.

याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव आपले २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचे फार्म्स (परिक्षेचे अर्ज) भरले नसतील, त्यांनी आपले फाॕर्म्स आॕनलाईन पद्धतीने अथवा आपापल्या महाविद्यालयामार्फत दि. २५ जून २०२० पर्यंत दाखल करावेत, असेही आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

जनजागरणसाठी कोविड योद्धा रथयात्रा ; मोहोळ तालुक्यात प्रारंभ

Next Post

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक किट वाटप

Related Posts

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
Next Post
रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक किट वाटप

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक किट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026