• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तुकाराम नारायण विप्र ह्यांना पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2024
in इतर घडामोडी
0
तुकाराम नारायण विप्र ह्यांना पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : श्रीसंत साहित्य सेवा संघातर्फे देण्यात येणारा पुरुषोत्तम पुरस्कार यंदा तुकाराम नारायण विप्र, कोल्हापूर ह्यांना येत्या रविवारी २ जून २०२४ रोजी दुपारी साडेपाच वाजता चैतन्यभुवन उपासना मंदिर, ज्ञान प्रबोधिनी, मोदी, सोलापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.संत साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना संस्थेचे वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून संस्थेचे मार्गदर्शक वै. दा. का. तथा भाऊ थावरे ह्यांच्या आठव्या पुण्यतिथीदिनाच्या पूर्वसंध्येला ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रू पाच हजार सन्माननिधी, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख ह्यांनी सांगितले.

तुकाराम विप्र हे महाराष्ट्र बँकेचे निवृत्त अधिकारी असून पंढरपूरच्या विप्र दत्त मंदिराचे मठाधिपती आहेत. त्यांनी आजवर एकोणीस ग्रंथ लिहिले असून त्यात ज्ञानेश्वरी भावातरंग,रामकथा भावसुगंध,एकनाथ महाराज हरिपाठ विवरण आणि विप्र घराण्याचे मूळ पुरुष संत तुकाविप्र अभंगगाथा, त्यांचे अद्भुत चरित्र आणि कीर्तन परंपरेच्या ३५०० अभंगाचा समावेश आहे.अनेक ठिकाणी भागवत कथा, ज्ञानेश्वरी प्रवचनांचे माध्यमातून त्यांनी संत साहित्याचा प्रसार केला आहे.त्यांनी काही वर्षे सोलापूरात महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अधिकारी म्हणून सेवा रुजू केली होती.

पुरस्कार प्रदान समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सु. स.देशमुख, कोषाध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव गणेश सांगलीकर आणि सहसचिव विश्वास जतकर ह्यांनी केले आहे.

Tags: AnnouncedPurushottam Award
Previous Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राचार्य, शिक्षकांनी दक्ष राहावे; विद्यापीठातील कार्यशाळेत कुलगुरू प्रा. महानवर यांचे आवाहन

Next Post

सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.25 टक्के

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल

सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.25 टक्के

ताज्या बातम्या

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026