• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 13, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात थोर समतानायक, क्रांतीकारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. खुली निबंध स्पर्धा व वचन अनुवाद स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला. जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉ अपर्णा जिरवणकर यांचे व्याख्यान पार पडले. महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आदींचे प्रमुख उपस्थिती होती. डॉ प्रसंगी डॉ कोळेकर यांनी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला .

यावेळी बोलताना डॉ. जिरवणकर म्हणाल्या की, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे महान कार्य करून जगाला समता व बंधुत्वाची शिकवण दिली. त्याकाळी त्यांनी जाती निर्मूलनाचे कार्य करून एक आदर्श या जगासमोर ठेवला. त्यांचे कार्य आजही आदर्श व प्रेरणादायी आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या वचनावर विपुल संशोधन होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्माण व्हावे. त्यांच्या वचनांचा युवा पिढीने अभ्यास करून आदर्श समाज घडविण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. दामा यांनी सोलापूर परिसरातील कन्नड भाषिकांनी आणि मराठी भाषिकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या वचनातून मानवतावादी व लोकशाही रचना बळकट होण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. या प्रसंगी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा. गाजानन धरणे, डॉ. घुली, राहुल पावले, शहापूरकर, न्हावकर, प्रा. देवानंद चीलवंत, चन्नविर बंकुर आदी उपस्थित होते.

Tags: birth anniversarycelebratedMahatma BasaveshwarSolapur University
Previous Post

जलकुंभ वाटपाने वीरशैव व्हिजनच्या बसव सप्ताहाची सांगता

Next Post

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026