• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड; रोहित कर्णधार, हार्दिक पांड्या उपकर्णधार

by Yes News Marathi
April 30, 2024
in मुख्य बातमी
0
विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड; रोहित कर्णधार, हार्दिक पांड्या उपकर्णधार
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असतील. केएल राहुल याचा पत्ता कट झालाय. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप सिंह यांना स्थान मिळाले आहे. शिवम दुबे पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणार आहे. शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

एक जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले आहे.

फलंदाज – 4

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,

अष्टपैलू – 4

हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे,

विकेटकीपर – 2

ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर),

फिरकीपटू -2

कुलदीप यादव, युजवेंद्र चहल ,

वेगवान गोलंदाज – ३

अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू –
शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान

Previous Post

मोदींना दैवी शक्ती प्राप्त, उदयनराजेंची नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं

Next Post

माझं बोट धरुन राजकारणात आलेले आज माझ्याबद्दल बोलतायत; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

Next Post
माझं बोट धरुन राजकारणात आलेले आज माझ्याबद्दल बोलतायत; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

माझं बोट धरुन राजकारणात आलेले आज माझ्याबद्दल बोलतायत; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group