• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिला सरपंचांनो, शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या; सीईओ मनिषा आव्हाळे यांचा महिला सरपंचांना दिलासा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2024
in इतर घडामोडी
0
महिला सरपंचांनो, शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या; सीईओ मनिषा आव्हाळे यांचा महिला सरपंचांना दिलासा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. 5 मार्च- शासनाकडून येणार्‍या नवनव्या योजनांची आपल्या गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महिला सरपंचांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या सरपंचपदाच्या मिळालेल्या संधीतून गावांचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. दरम्यान, या सरपंचांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही, तुम्ही लढातर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असाही सल्ला सीईओ आव्हाळे यांनी दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या संकल्पनेतून आज दि. 5 मार्च रोजी महिला सरपंच कार्यशाळा येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हास्तरीय खाते प्रमुख इशाधीन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अमोल जाधव, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी सदर कार्यशाळेस उपस्थित होते.

तसेच सदर कार्यशाळेवेळी फलटनचे ग्रामसेवक प्रकाश कळसकर, यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मासिक सभा ग्रामसभा कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. निवृत्त लेखाधिकारी झहीर सय्यद यांनी ग्रामपंचायत लेखा संहिता अधिनियम 2011, व्याख्याते शिवाजी पवार यांनी यशदा राज्य शासनाच्या योजना, उपक्रम कशा पध्दतीने राबविते याबाबत माहिती दिली. मोटिवेशनल स्पीकर सुभाष रणदिवे यांनी मानवी दृष्टिकोन, अ‍ॅड. सुवर्णा कोकरे यांनी पोकसा कायदा बाबत माहिती दिली. धाराशिव येथील संवाद तज्ज्ञ रमाकांत गायकवाड यांनी महिला बचत गट व उमेद अभियान तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे व भूमिका याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून 585 महिला सरपंच कार्यशाळेसाठी उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांनी ग्रामीण विकासाचा गाडा, त्यांच्या येणार्‍या अडीअडचणींचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले. यावेळी सुभाष देशमुख यांनी महिला सरपंचांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

Tags: CEOcomfortsManisha Avhalewomen sarpanchesWomen Sarpanchs
Previous Post

सन २०२सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर झेडपीचे ४८ कोटी ११ लाखाचे बजेट केले सादर

Next Post

पाच हजारची लाच घेताना अक्कलकोटचा पोलीस सापडला अँटीकरप्शनच्या जाळ्यात..

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
पाच हजारची लाच घेताना अक्कलकोटचा पोलीस सापडला अँटीकरप्शनच्या जाळ्यात..

पाच हजारची लाच घेताना अक्कलकोटचा पोलीस सापडला अँटीकरप्शनच्या जाळ्यात..

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026