• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अयोध्येत रामलल्लाच्या चरणी सोलापूरचे सुंद्रीवादक भीमण्णा जाधव करणार सेवा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 17, 2024
in इतर घडामोडी
0
अयोध्येत रामलल्लाच्या चरणी सोलापूरचे सुंद्रीवादक भीमण्णा जाधव करणार सेवा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सध्या आयोजित राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपणाची धामधूम देशभर सुरू असून राम लल्लाच्या जयत तयारी देखील सुरू आहे. भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारल्यामुळे देशात एक वेगळीच उत्साहाचं वातावरण आहे राम मंदिरात अभिषेक होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. भारताचे दुर्मिळ सुषीर वाद्याचे प्रचार प्रसारक म्हणून पंडित भिमण्णा जाधव यांना सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय संगीत नाटक अकादेमी यांच्या कडून सुंद्री वाद्य वादन करिता खास राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.


सुवर्ण महोत्सव अंतर्गत भारत देश्यातील विविध राज्यातील 25 टापर्स कलाकारांना बोलवण्यात आले आहे महाराष्टातून एकमेव कलावंत म्हणून पंडीत भिमण्णा जाधव यांना सुंद्री वाद्य सगीत समारंभ करिता भारतसरकार सास्कृतिक मत्रालंय संगीत नाटक अकादेमीच्या वतीने आमंत्रण पत्र दिलं आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत दिनांक 19 ते 21 जानेवारी दररोज लखनऊ उत्तर प्रदेश राज्य सरकार व भातखंडे सांस्कृतिक विश्वविद्यालय मध्ये 7 तास 25 कलाकार वाद्यवृद रगीत तालीमचे संचलन होणार आहे हा कार्यक्रम 22जानेवारी सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान मंगल वाद्य म्हणून जगभर प्रसार होणार आहे ह्या अगोदर सुद्धा सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून पंडित भिमण्णा जाधव यांना सप्टेंबर 2023 मध्ये G20 शिखर संमेलन व तसेच यशोभूमी कार्यक्रमांतर्गत करिता खास निमंत्रण देण्यात आलेलं होतं.

सुंदरीसम्राट सिद्राम जाधव यांचे तत्कालीन पतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, श्रीमती इदिरा गांधी यांनी सुंद्री वाद्याची प्रशसा केली होती.पंडीत भिमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे नातू तर वडील पंडित चिदानंद जाधव यांचे चिरंजीव होय. वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी युवावाणी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारक म्हणून सार्वजनिक पदार्पण केले सोलापूर सुंदरी हे दुर्मिळ आणि अद्वितीय वाद्य वाद्य आहे. ज्यांचे पालनपोषण शोधण्याचा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केवळ जाधव कुटुंबापुरता मर्यादित नाही पंडित भीमण्णा यांनी या वाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे गौरव केला आहे, त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार केली आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (ICCR) आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सुंद्री या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि संकलन करण्याकरिता पंडीत भिमण्णा जाधव यांचे नांव स्वतंत्रपणे समाविष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने गुरु शिष्य परंपरा योजना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि संगीत नाटक अकादमी ऑफ म्युझिक डान्स अँड ड्रामा यांच्या माध्यमातून अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ऑल इंडिया रेडिओला सर्वोच्च श्रेणीतील टॉप कलाकार म्हणून भिमण्णा जाधव यांना मान्यता मिळाली आहे
आकाशवाणी संगीत संमेलनांतर्गत आणि परदेशात आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अनेक प्रतिष्ठित संगीत मैफलीत सुंद्री वाद्य वादन सादर.

आकाशवाणी प्रतीयोगिता स्पर्धा पुरस्कार पश्चिम बंगाल जदुभट्ट पुरस्कार समाजभूषण पुरस्कार गुजरात रत्न पुरस्कार,केंद्रीय संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार 2007, उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत आणि कला प्रदेश अकादमी सांस्कृतिक परिषद भोपाळ उस्ताद लतीफ खान सन्मान 2019,
या दुर्मिळ वाद्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे माध्यम म्हणून पंडीत भिमण्णा जाधव यांनी सुंद्री सम्राट संगीत महोत्सव आयोजन दुर्मिळ सुंदरी वादया कला अकादमी अंतर्गत दरवर्षी संगीत टॅलेंट फेस्टिव्हल गायन वादन नृत्य अशा संगीताच्या विविध क्षेत्रांतील भारत देश्यातील विविध राज्यातील युवा प्रतिभा कलाकारांना राज्य युवासम्राट पुरस्कार आणि युवा गधर्व पुरस्कार प्रदान करत असतात…

Previous Post

22 जानेवारी रोजी सोलापुरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन – सुधाकर महाराज इंगळे

Next Post

प्रभाग २६ मध्ये विविध विकासकामे करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
प्रभाग २६ मध्ये विविध विकासकामे करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन

प्रभाग २६ मध्ये विविध विकासकामे करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026