• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गीत रामायणासाठी हुतात्मा स्मृति मंदिर हाऊसफुल्ल…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 14, 2024
in इतर घडामोडी
0
गीत रामायणासाठी हुतात्मा स्मृति मंदिर हाऊसफुल्ल…
0
SHARES
1
VIEWS


अमित नेसरीकर यांनी आपल्या भावपूर्ण आवाजाने सोलापूरकरांची मने जिंकली. त्यांच्या सर्व साथीदारांनी उत्तम साथसंगत करत भक्तीमय वातावरण निर्माण केलं. चंद्रशेखर वझे यांनी रामायणातील अनेक माहिती नसलेल्या रंजक गोष्टी निवेदान करताना सांगितल्या. सोलापूरकरांनी ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’ पासून ‘गा बाळांनो श्रीरामायण’ पर्यन्त सर्व गाण्यांना मनापासून दाद दिली.


२२ तारखेला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता, हुतात्मा स्मृती मंदिर येथे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन स्पाईस एन आईस इव्हेंट्स आणि अनादि केटरर्स यांनी केले होते.

गीत रामायणाचे मुख्य प्रायोजक अनादि केटरर्स आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्स तसेच उपप्रायोजक होते :
ज्वेलरी पार्टनर – चंदू काका सराफ ज्वेलर्स,मसाले पार्टनर – घरकुल मसाले, मिडीया पार्टनर-दिव्य मराठी, रेडिओ पार्टनर – 95 माय एफएम, कम्युनिकेशन पार्टनर – वेकअप सोलापूर, इलेक्ट्रॉनिक पार्टनर – सुयोग डीजिटल, किचन पार्टनर – सर्वोदय भांडार, मिठाई पार्टनर – चितळे एक्सप्रेस, कन्सल्टन्सी पार्टनर – एएनएस, रियल इस्टेट पार्टनर – वास्तु, सोशल मिडीया पार्टनर – आय लव्ह सोलापूर, अ‍ॅक्टीव्हिटी पार्टनर- क्वीन्स क्लब.
सर्व कलाकार खास मुंबईवरुन गायक: अमित नेसरीकर ,निवेदन: चंद्रशेखर वझे ,तबला: मंदार पुराणिक ,व्हायोलिन: राजन माशेलकर ,हार्मोनियम: अनिरुद्ध गोसावी , तालवाद्य: प्रवीण साने.

सर्व कलाकारांचा आणि स्पॉन्सर्सचा मध्यंतरात स्वरूप सखी भजनीमंडळ, अनादि केटरर्स आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्सकडून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चंदू काका सराफ ज्वेलर्सचे धनंजय माने यांनी 18 जानेवारी रोजी होणाऱ्या शो रुम च्या उद्घाटनाची घोषणा केली आणि सोलापूरकरांना उद्घाटनाचे आग्रहाचे आमंत्रण दिले.

हुतात्मा स्मृति मंदिराच्या प्रांगणात सुद्धा बैठक व्यवस्था करण्यात आली होती तेथील LED स्क्रीनवर 250 पेक्षा जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. भरून पावलो, मनाला मोहिनी घालणारा कार्यक्रम, अयोध्येत गेल्यासारखं वाटलं अशा अनेक प्रतिक्रीया रामभक्तांनी दिल्या . अनीश सरांनी आमच्यासाठी कायमच अशा कार्यक्रमांचं आयोजन करावं अशी मनोकामना सद्गतीत होऊन व्यक्त केली.

Tags: Geet RamayanaHousefullMartyrdom Smriti Mandir
Previous Post

पंढरपुरात दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Next Post

राईस किंग अग्रवाल यांच्या तांदूळ प्रदर्शनाचे उद्घाटन

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
राईस किंग अग्रवाल यांच्या तांदूळ प्रदर्शनाचे उद्घाटन

राईस किंग अग्रवाल यांच्या तांदूळ प्रदर्शनाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026