• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारती विद्यापीठातर्फे सायकल रॅलीचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2024
in इतर घडामोडी
0
भारती विद्यापीठातर्फे सायकल रॅलीचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

भारती विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांची जयंती व भारती विद्यापीठाचे कार्यवाह महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय डॉ. विश्वजीत कदम साहेब यांचा वाढदिवस याचे औचित्य साधून दिनांक 8 जानेवारी 2024 ते 13 जानेवारी 2024 यादरम्यान समाज प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह दरम्यान विविध शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता भारती विद्यापीठ विजापूर रोड पासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे क्रीडा अधिकारी माननीय नरेंद्र पवार सर लाभले. सायकल रॅलीच्या सुरुवातीला अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूरचे संचालक डॉ. एस बी सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी सायकल रॅली आयोजित करण्यामागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुणे श्री नरेंद्र पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सायकल चालवणे मागचे महत्व विशद केले व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलीचा वापर करावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सचिन सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर राहुल मांजरे यांनी केले. या रॅली मध्ये 500 हून अधिक विद्यार्थी व नागरिक यांनी सहभाग नोंदवला. या रॅलीच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याचे व प्रदूषण कमी करण्याचे आव्हान केले. यावेळी भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री मांडके सर, ग सा पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोळे मॅडम, भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर च्या मुख्याध्यापिका मोहोळे मॅडम भारतीय सहकारी बँकेचे शाखाप्रमुख हत्याळीकर साहेब तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीचा मार्ग
भारती विद्यापीठ ते आय. टी. आय. कॉलेज ते पत्रकार भवन ते सात रस्ता ते प्रथम हॉटेल ते महावीर चौक ते आसरा ते डि. मार्ट ते दावत चौक परत भारती विद्यापीठ

Tags: Bharti UniversityCycle rallyOrganized
Previous Post

मुहूर्त ठरला.. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारीला लागणार निकाल

Next Post

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी

Related Posts

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव
इतर घडामोडी

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
Next Post
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी

ताज्या बातम्या

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026