• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सज्जनांच्या संपर्काशिवाय सज्जनता येत नाही – स्वामी गोविंददेव गिरीजी यांचे प्रतिपादन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2024
in इतर घडामोडी
0
सज्जनांच्या संपर्काशिवाय सज्जनता येत नाही – स्वामी गोविंददेव गिरीजी यांचे प्रतिपादन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : सज्जनांच्या संपर्काशिवाय सज्जनता येत नाही, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सोमवारी साई मार्केटने आयोजित ज्ञानेश्वरी भावकथा समारोप प्रसंगी केले . कृष्ण- अर्जुन संबंध कळल्याशिवाय भगवंतांनी सर्व गुज अर्जुनास का सांगितले हे कळत नाही असे सांगून स्वामीजी म्हणाले की, संपूर्ण गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाचे अर्जुनपण संपून गेले गेले आणि तो कृष्णासमोर उभा ठाकला.

गीता वाचणे, शिकविणे आणि ऐकणे याचेही फळ भगवंतांनी सांगितले आहे असे स्वामीजींनी स्पष्ट केले. सर्व वेदांचे सार महाभारतात आहे , महाभारताचे सार भगवद्गीतेत आहे आणि भगवद्गीतेचे सार ज्ञानेश्वरीत असल्याचे स्वामीजींनी स्पष्ट केले. खरे अध्यात्म शब्दातीत असल्याचे सांगून स्वामीजी म्हणाले की माऊलींची सात्विकतेची पराकाष्ठा आणि विनम्रतेची पराकाष्ठा लक्षात घ्यायला हवी. खरे अध्यात्म शब्दातील असते आणि ज्ञानेश्वरीतील करुण रस आणि शांत रस सर्वांनी अभ्यासणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात व घरातील प्रत्येकाच्या हातात गीता हवी असे स्वामीजींनी सांगितले.

जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो | भूता परस्परे जडो | मैत्र जिवांचे |

असे ज्ञानेश्वर महाराज पसायदानात म्हणतात असे सांगून स्वामीजी म्हणाले की सज्जनांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करायला हवा आणि असे सज्जन जोडले गेले की, भव्य दिव्य राम मंदिराची उभारणी होते. शकुनीच्या संगतीचा परिणाम गौरव आहेत तर ऋषींच्या संगतीचा परिणाम पांडव असल्याचे त्यांनी सांगितले. सज्जनतेची दिशा दाखविता आली पाहिजे , असे सांगून स्वामीजी म्हणाले की चांगल्या प्रथा निर्माण करायला हव्यात.

भगवंताची भक्ती हाच सर्वोत्कृष्ट अलंकार असल्याचे सांगून स्वामीजी म्हणाले की, सर्वांचा आधार भगवंताची भक्तीच असायला हवी.

  • मुलांचे नाव हॉटेलमध्ये ठेवले तर त्यांचा व्यवहार हॉटेल प्रमाणेच होईल.
  • संपत्तीच्या चांगला उपयोग विठ्ठल भक्तीच्या वृद्धीकडे व्हावा.
  • भगवंतांची भक्ती ही कृपा साध्य बाब आहे.
  • ज्ञानेश्वरी कळावी म्हणून ही भावकथा सादर केली.
  • सगळे सोडा पण ज्ञानेश्वरी सोडू नका.

स्वामी गोविंददेव गिरी यांना सन्मानपत्र देऊन साई सुपर मार्केट तर्फे गौरविण्यात आले. पंडित लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी सुमधुर वाणीत ज्ञानेश्वरी पारायणाचे संचालन केले . ह. भ. प. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली

Previous Post

लेक लाडकी योजना: मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाची योजना

Next Post

एस ई एस तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Related Posts

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
Next Post
एस ई एस तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

एस ई एस तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

ताज्या बातम्या

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026