• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2024
in इतर घडामोडी
0
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा…
0
SHARES
0
VIEWS

नेहरू नगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयात 52 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न

सोलापूर:- येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील 52 नव दाम्पत्यांना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार जय सिध्देश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, रोहन देशमुख, परमपूज्य काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, हरिभक्त सुधाकर महाराज इंगळे, हिरेमठ महाराज यांच्या सह जिल्हयातील सर्व संत मंडळी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, हा सर्वधर्मीय विवाह सोहळा खूप चांगला असून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम केले जात आहे. याचा लाभ परिसरातील सर्व गरजू लोकांना होत आहे. यात सामाजिक जबाबदारीचे भान राखले जात आहे. आजच्या सर्व 52 नव दाम्पत्यांना पुढील चांगल्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी खासदार जय सिध्देश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ही आमदार सुभाष देशमुख यांच्या सामाजिक कामांचे कौतुक करून सर्व धर्मीय सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या विविध कामांची माहिती दिली. मागील 18 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा घेतला जात असून आज पर्यंत 40 सोहळ्यातून 3 हजार 75 जोडप्यांचे विवाह केले असल्याची माहिती दिली.
प्रारंभी 52 जोडप्याचा आक्षता सोहळा झाला, त्यांनतर कन्यादान करण्यात आले.

Tags: Chandrakant Patilcommunity wedding ceremonyGuardian Ministernewlyweds
Previous Post

बंदपट्टे परिवाराच्या वतीने नंदीध्वजाचे पूजन…

Next Post

माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट

माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026