- इंडियन प्रीमियर लीगसाठी सोलापुरचा सुपुत्र अर्शीन कुलकर्णीचे निवड झाल्याबद्दल सत्कार
दिनांक 20/ 12 /2024 रोजी बुधवारी संध्याकाळी 06/30 वाजता सोलापूरचा सुपुत्र श्री.अर्शीन डॉ अतुल कुलकर्णी यांच IPL मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल सहपरिवार यांच्या सत्कार करण्यात आल रहमत-ए- मुस्तफा सामाजिक संस्थेचे वतीने अर्शीन कुलकर्णी चे सहकुटुब उपस्थित होता आजी, व वडील, आई, आणि बहीण, या सर्वांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला .
सोलापूर जिल्ह्याचे सरकार वकील प्रदीपसिंग राजपूत, कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रमुख उपस्थिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी सत्यम जाधव, जनता बँकेचे अधिकारी मकरंद जोशी, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, लोकप्रधान न्यूज चॅनल चे मुख्य संपादक अयाज शेख ,अल्पसंख्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठाण, डॉक्टर अतुल कुलकर्णी डॉक्टर ऐश्वर्या कुलकर्णी डॉक्टर आस्वारी कुलकर्णी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष सोहेल पठाण युनिटी चे सोना जमादार फैसल पटेल आर्यन पठाण शहानवाज शेख सादिक कलबुर्गी, वाहीद विजापुरे, सूत्रसंचालन अभिजीत भडंगे यांनी केला प्रस्तावना रसूल पठाण यांनी केलीआभार सोहेल पठाण यांनी मानले