• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या ५ हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या ५ हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या पाच हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू आहे. आणखी महिनाभर पडताळणी मोहीम सुरू राहणार असून पुनर्वसन अंतर्गत कोणाला किती क्षेत्र जमिनीचा लाभ झाला आहे, त्यांची नावे तसेच गावे या सर्वांची माहिती जिल्हा प्रशासन संकलित करीत आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनर्वसनाची सर्व प्रकरणे प्रलंबित राहणार आहेत, अशी माहिती पुनर्वसन विभागाने दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा जमिनीचे वाटप झाल्याचे आढळले. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयात एका व्यक्तीने याचिका दाखल केली. अशांचा शोध घेऊन त्यांच्याकडील जमीन परत घेण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांची पडताळणीचे आदेश दिले आहेत. १९७६ पूर्वी उजनी धरण तसेच बार्शी तालुक्यातील हिंगणी धरण संबंधित पाच हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. ४ ऑक्टोबर पासून पडताळणीचे काम सुरू आहे.

Previous Post

दिशा – विहार प्रतिष्ठान होटगी रोड येथिल बागेत बालाजी अमाईन्स च्या वतीने बसवण्यात आलेल्या प्ले स्टेशन सिस्टम चे लोकार्पण

Next Post

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना: जीवन सुरक्षाचा अत्यंत परवडणारा पर्याय

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना: जीवन सुरक्षाचा अत्यंत परवडणारा पर्याय

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना: जीवन सुरक्षाचा अत्यंत परवडणारा पर्याय

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026