• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिशा – विहार प्रतिष्ठान होटगी रोड येथिल बागेत बालाजी अमाईन्स च्या वतीने बसवण्यात आलेल्या प्ले स्टेशन सिस्टम चे लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2023
in इतर घडामोडी
0
दिशा – विहार प्रतिष्ठान होटगी रोड येथिल बागेत बालाजी अमाईन्स च्या वतीने बसवण्यात आलेल्या प्ले स्टेशन सिस्टम चे लोकार्पण
0
SHARES
0
VIEWS

होटगी रोड किनारा हॉटेल च्या मागील बाजूस असलेल्या दिशा- विहार प्रतिष्ठान (बाग) येथे बालाजी अमाईन्स च्या वतीने मल्टि अॅक्टिव्हीरी प्ले सिस्टम बसवण्यात आले त्या प्ले स्टेशन चे लोकार्पण आज डॉ देखणे यांचे हस्ते करण्या आले. या प्रसंगी बालाजी अमाईन्स लि चे सह व्यवस्थापकीय संचालक श्री एन राजेश्वर रेडडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

बालाजी अमाईन्स च्या वतीने बसवण्यात आलेल्या मल्टिसिस्टम प्ले सिस्टम मध्ये (झोपाळे, घसरगुंडी क्लयमर विविध खेळणी एकाच ठिकाणी आहेत याचे आज लोकार्पण करण्यात आले बालाजी अमाईन्स च्या वतीने मल्टि अॅक्टीव्हीटी प्ले स्टेशन मध्ये स्लायडर स्लाईड, डबल व्हेव, स्लाईड, रॉक क्लायमर, पॉड, क्लायमर, प्लेन ब्रिज, स्प्रिंग ब्रिज,एस ग्रुप क्लायमर, अबकस रेलिंग, विविध प्रकारानी सजलेले प्ले स्टेशन सोलापूरात प्रथमच एका बागेत बसवण्याचे काम बालाजी अमाईन्स च्या सी एस आर अंतर्गत करण्यात आल्या चे राजेश्वर रेड्डी यांनी यावेळी सांगितले प्ले स्टेशन मुळे दिशा विहार प्रतिष्ठान च्या बागेचे नविन रूप आले याबद्दल डॉ देख व क्षत्रिय यांनी बालाजी अमाईन्स चे आभार मानले.

या कार्यक्रमास राजेश्वर रेड्डी, बिराजदार सर, प्रसाद संजेकर, डॉक्टर देखणे, सुनील क्षत्रीय, अॅड. शहा, अशोक गांधी, बावधनकर, अनिल भिसे, साई मूर्ती, संजय पगडाल, आयगोळे, गांधी, आयगोळे, सौ जोग श्री प्रमोद शास्त्री, सुभाष शास्त्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Disha Vihar PratishthanHotgi RoadInauguration of play station systeminstalled
Previous Post

सोलापूरात रात्री मुसळधार पाऊस.. नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या ५ हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या ५ हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू

सोलापूर जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या ५ हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026