• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रुपया कमी अस्थिर – रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास

by Yes News Marathi
November 24, 2023
in इतर घडामोडी
0
रुपया कमी अस्थिर – रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : जगातील इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत रुपयातील अस्थिरता कमी असून, त्यात नियमित पद्धतीने चढउतार होताना दिसत आहेत, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. रुपयाने मंगळवारी (२१ नोव्हेंबर) डॉलरच्या तुलनेत ८३.३५ ही आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली.

या पार्श्वभूमीवर दास म्हणाले की, परकीय चलन विनिमय दराचा विचार करता भारतीय रुपया कमी अस्थिर आहे. इतर प्रमुख परकीय चलनांच्या तुलनेत भक्कम डॉलरच्या बदल्यात रुपयातील चढउतार नित्य स्वरूपातच होताना दिसत आहेत. त्यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेची सूक्ष्म आर्थिक ताकद आणि मध्यवर्ती बँकेकडील पुरेशी परकीय गंगाजळी यामुळे रुपया फारसा अस्थिर होताना दिसलेला नाही.

किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात ४.९ टक्क्यांवर घसरला आहे. हा दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे रिझर्व्ह बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बँकेचे महागाईला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर बारकाईने लक्ष आहे. याचवेळी विकासालाही हातभार लावण्याचे पाऊल उचलले जात आहेत. महागाईचा दर कमी होत असल्याने रिझर्व्ह बँकेचे पतधोरण योग्य दिशेने काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे दास यांनी नमूद केले.

Previous Post

नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शिल्पा येरमे यांना आमंत्रण

Next Post

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना: तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारी योजना

Next Post
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना: तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारी योजना/Pradhan Mantri Skill Development Scheme

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना: तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारी योजना

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group