• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2023
in मुख्य बातमी
0
पुण्यात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
0
SHARES
3
VIEWS

जुन्नर तालुक्यातील कल्याण-नगर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. दर आठ ते पंधरा दिवसांनी या महामार्गावर अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळच्या सुमारास ओतूर जवळ असणाऱ्या कोळमाथा येथे एसटी, पिकअप व मोटारसायकलचा विचित्र अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकी आणि एसटीला वाचवण्याच्या नादात पीक अप चालकाने गाडी खड्ड्यात घातली. कल्याण-नगर महामार्गांवर ओतूर जवळील कोळमाथा नामे शिवारात एसटी बसला दुचाकीची जोरदार धडक बसून आणि त्याच बरोबर पिकअप गाडी अपघात वाचवताना खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव बांबळे घटनास्थळी तातडीने पंचनामा करण्यासाठी पोहोचले.

Previous Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 22 नोव्हेंबर रोजी मेळाव्यावे आयोजन

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : ग्रामीण विकासाला चालना

Related Posts

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
मुख्य बातमी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026
यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…
मुख्य बातमी

यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…

September 28, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!
मुख्य बातमी

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
Next Post
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : ग्रामीण विकासाला चालना/Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : ग्रामीण विकासाला चालना

ताज्या बातम्या

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026
कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.

कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.

September 28, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026