• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने मोफत दांडिया उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
October 21, 2023
in इतर घडामोडी
0
बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने मोफत दांडिया उत्साहात संपन्न
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरस्तोर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे..
हा उत्सव गरबा आणि दांडिया नाईट साठी याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव व समर्थक कृपा महिला मंडळ व युवराज भैय्या राठोड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थळ स्थळ अंबर हॉटेल जुळे सोलापूर येथे मोफत दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सोलापुरातील अधिकाधिक नवरात्र महोत्सव मंडळ आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न जोरदार सुरू झाले आहेत. तसेच शहरात राजकीय बॅनर्स होर्डिंग ठीक ठिकाणी लावण्यात आली होती.

या कार्यक्रमासाठी स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री श्वेता आंबेकर हे आली होती आकर्षक बक्षिसांचे ही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी दहा ते पंधरा हजार महिला उपस्थित होत्या…अशी माहिती मंडळाचे आधारस्तंभ युवराज राठोड यांनी दिली.

यावेळी लोकमतचे संपादक सचिनजी जवळकोट , विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे, अश्विनीताई चव्हाण, संगीताताई जाधव, वैशाली शहापुरे, ज्योती अलकुंटे मनोज कुमार अलकुंटे चंद्रकांत शहापुरे,अकबर शेख, माळाप्पा गण्यार, गणेश गंजाळकर , आशिष बिराजदार, सिद्धू गण्यार, मुस्ताक शेख, आनंद चव्हाण मंडळाचे संस्थापक राहुल अनंतपुरकर, मंडळाचे अध्यक्ष रविकांत वनकुळे, मंडळाचे आधारस्तंभ युवराज राठोड.या मान्यवरांची उपस्थिती होती

Tags: Banashankari Central Navratri FestivalDandiyaOrganized
Previous Post

महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक साठी लवकरात लवकर उभारणी करावे यासाठी प्रयत्न करणार – विजय वडेट्टीवार

Next Post

माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्व अमृत कलशाचे पूजन

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्व अमृत कलशाचे पूजन

माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्व अमृत कलशाचे पूजन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026