• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्ही. आर.पवार सारिज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
October 20, 2023
in इतर घडामोडी
0
व्ही. आर.पवार सारिज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वस्त्र दालन……. व्ही. आर.पवार सारिज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आणि त्यांच्याच शुभ हस्ते देवीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

चाटी गल्ली येथील व्ही.आर. पवार सारीज या दालनामध्ये संपन्न झालेल्या या महाआरती करेक्रमास प्रिसिजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा सोलापूरचे डीसीपी दिपाली काळे, प्राचार्य व पोलीस प्रशिक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरटीओचे अधिकारी अर्चना गायकवाड, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या पत्नी रूपाली माने, इनरव्हील क्लबच्या अनुराधा चंडक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी अग्रजा चिटणीस, आय. एम. एस. च्या सायली जोशी तसेच स्टाईल मंत्रा सलून च्या सोनल पांचाळ यांच्या हस्ते शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजा भवानी देवीची महाआरती करण्यात आली.

यावेळी पाहुण्यांचे स्वागत व्ही आर पवारचे संचालक महेश पवार , गिरीश पवार, अमर पवार यांनी केले. तर तर या कर्तबगार महिलांचा सत्कार सुलोचना पवार, सुनिता पवार, दीपा पवार, गीता पवार, स्नेहा पवार व प्रियांका पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमा वेळी वरील मान्यवर बोलत असताना म्हणाले की एकत्र परिवाराचे किती महत्त्व आहे पवार कुटुंब एकत्रित असल्यामुळे आज महाराष्ट्रात व्ही.आर. पवार सारीज हे ब्रँड बनले आहे. आहे हे केवळ एकीचे बळ असून असेच उत्तरोत्तर आपले प्रगती व्हावे अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना दीपक पवार यांनी केले तर आभार ऋषिकेश पवार यांनी मानले. कार्यक्रमास कार्यक्रमास मित्रपरिवार व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही.आर.पवार फॅमिली तसेच कर्मचारी यांनी प्रयत्न केल.

Previous Post

कार्तिकी वारी यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन, आवश्यक निधी व उत्कृष्ट अंमलबजावणी झाली पाहिजे – अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

Next Post

सुशीलकुमार शिंदे यांनी अनगर मध्ये घेतली माजी आमदार राजन पाटील यांची भेट

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
सुशीलकुमार शिंदे यांनी अनगर मध्ये घेतली माजी आमदार राजन पाटील यांची भेट

सुशीलकुमार शिंदे यांनी अनगर मध्ये घेतली माजी आमदार राजन पाटील यांची भेट

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026