• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आज क्रांती दिनाचे औचित्य साधून मिरजेसह ६४ ग्रामपंचायती मध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान प्रभावीपणे राबवणार – तहसीलदार डॉ अपर्णा मोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 9, 2023
in इतर घडामोडी
0
आज क्रांती दिनाचे औचित्य साधून मिरजेसह ६४ ग्रामपंचायती मध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान प्रभावीपणे राबवणार – तहसीलदार डॉ अपर्णा मोरे
0
SHARES
1
VIEWS

सांगली ( सुधीर गोखले) – मन कि बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानाची सुरुवात केली होती जिल्ह्यातील मिरज तहसीलदार डॉ अपर्णा मोरे यांनीही आज क्रांती दिनाचे औचित्य साधन या उपक्रमाची सुरुवात महापालिका क्षेत्राबरोबरच मिरज तालुक्याच्या ६४ गावांमधून होणार असल्याचे जाहीर केले आहे.

स्वातंत्र्य सैनिक, वीर जवान, माजी सैनिक याना वंदन करणारा ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान आजपासून मिरजेसह संपूर्ण संपूर्ण तालुक्यात आणि मनपा क्षेत्रामध्ये प्रभावी पणे राबवले जाईल. त्या म्हणाल्या कि,’हा उपक्रम संपूर्ण देशात राज्यात आणि प्रत्येक गावात एकाच वेळी होणार आहे. या उपक्रमांतर्गत शिला फलक आपल्या धरणीमातेचे वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन, पंचप्रण (शपथ), ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताचे गायन अशा पंचसूत्री द्वारे आपण हा उपक्रम मिरज तालुक्यात राबवणार आहोत.’ हा उपक्रम पाच भागाद्वारे राबवण्यात येईल.

प्रथम भागात महापालिका, नगरपंचायत, शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये शिला फलक उभारणी केली जाईल. दुसऱ्या भागात शहरातील योग्य विस्तीर्ण ठिकाणी ७५ देशी वृक्ष रोपांची लागवड करून एक अमृत वाटिका तयार केली जाईल आणि त्याद्वारे आपल्या वसुधेला वंदन केले जाईल. तिसऱ्या विभागामध्ये आपल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचा वीरांचा पोलीस दलाचा सेवा वीरपत्नींचा निवृत्त सैनिकांचा यथोचित सन्मान केला जाईल. चौथ्या विभागामध्ये स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्व नागरिक शपथ घेतील. आणि पाचव्या विभागात ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन होईल हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये विशेष ग्रामसभा होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
 
Tags: Gram PanchayatsMeri Mitti Mera DeshMirjeOn the occasion of Kranti Day todayTehsildar Dr. Aparna More
Previous Post

जिल्ह्यात उद्या बुधवारी माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत “ पंचप्रण शपथ “ – सिईओ मनिषा आव्हाळे

Next Post

क्षमतेपेक्षा जास्त आवाज वाजवणाऱ्या चार मंडळांवर गुन्हे दाखल..‌

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
क्षमतेपेक्षा जास्त आवाज वाजवणाऱ्या चार मंडळांवर गुन्हे दाखल..‌

क्षमतेपेक्षा जास्त आवाज वाजवणाऱ्या चार मंडळांवर गुन्हे दाखल..‌

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026