• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला सहकार्य करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला सहकार्य करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व सुज्ञ मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले

21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तीक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मयत आणि स्थालांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार आहे, श्री. शंभरकर यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे सोलापूर जिल्हयातील मतदार याद्यांच्या शुध्दीकरणाचं आणि अद्ययावतीकरणाचं काम सुलभ होऊ शकणार आहे. तसेच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. त्यामुळेच जेंव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपलं स्वतःचं तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावं, ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करुन घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तीक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत, लग्नानंतर नाव बदलेल्या स्त्री मतदारांनी आपली नांव बदलून घ्यावीत, स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्याची नोंद करुन घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्यानं जिल्ह्यातील सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Tags: District Election OfficerMilind Shudharkar
Previous Post

शासन आपल्या दारी उपक्रमासाठी निवडलेल्या लाभार्थ्यांची माहिती विहित प्रपत्रात सादर करावी -उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख

Next Post

पंचगंगा नदी पात्राबाहेर; कोल्हापुरात संततधार; तब्ब्ल ५८ बंधारे पाण्याखाली वाहतूक विस्कळीत

Related Posts

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

September 28, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..

September 28, 2026
सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी

September 28, 2026
राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
इतर घडामोडी

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026
सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी
इतर घडामोडी

सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी

September 28, 2026
Next Post
पंचगंगा नदी पात्राबाहेर; कोल्हापुरात संततधार; तब्ब्ल ५८ बंधारे पाण्याखाली वाहतूक विस्कळीत

पंचगंगा नदी पात्राबाहेर; कोल्हापुरात संततधार; तब्ब्ल ५८ बंधारे पाण्याखाली वाहतूक विस्कळीत

ताज्या बातम्या

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

September 28, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..

September 28, 2026
सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी

सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026