• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस अधीक्षक कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलची लाचखोरी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2023
in मुख्य बातमी
0
पोलीस अधीक्षक कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलची लाचखोरी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षातील महिला कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. कौटुंबिक वादाच्या तक्रार अर्जानंतर समुपदेशन करुन वाद मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलीस रंगेहाथ सापडली.

काजल गणेश लोंढे (वय २८ वर्ष, रा. पसरिचा नगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) असे अटकेतील लाचखोर महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात ही कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महिन्यापूर्वी पत्नीच्या विरोधातील कौटुंबिक वादाचा अर्ज महिला सहाय्य कक्षात दिला होता. कॉन्स्टेबल काजल लोंढे हिने तक्रारदार पती आणि त्याच्या पत्नीस समोरासमोर बोलवून समुपदेशन केले. यानंतर तंटा मिटून ते दाम्पत्य एकत्रित राहू लागले.तंटा मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी लोंढे हिने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. लोंढे हिने महिला सहाय्य कक्षात दोन हजारांची लाच स्वीकारताच पथकाने तिला रंगेहाथ पकडले.

Previous Post

माध्यमिक शालांत पुरवणी परीक्षा मंडळाकडून वेळापत्रक जाहीर ; परीक्षांसाठी ‘विद्यामंदिर’ सज्ज 

Next Post

महापालिकेचा अनागोंदी कारभार कुपवाड उपविभागीय मनपा कार्यालयात नगररचना विभागाला वालीच कोण नाही

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
महापालिकेचा अनागोंदी कारभार कुपवाड उपविभागीय मनपा कार्यालयात नगररचना विभागाला वालीच कोण नाही

महापालिकेचा अनागोंदी कारभार कुपवाड उपविभागीय मनपा कार्यालयात नगररचना विभागाला वालीच कोण नाही

ताज्या बातम्या

महापालिका आयुक्तांचा दणका, झोन अधिकारी निलंबित, आकुलवार यांनाही फटका

महापालिका आयुक्तांचा दणका, झोन अधिकारी निलंबित, आकुलवार यांनाही फटका

May 29, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
महायुतीचं विधान परिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात..16 जागांची चर्चा पूर्ण

महायुतीचं विधान परिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात..16 जागांची चर्चा पूर्ण

May 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026