• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

येत्या १५ ऑगस्ट पर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे पुर्ण करा – सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 13, 2023
in इतर घडामोडी
0
येत्या १५ ऑगस्ट पर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे पुर्ण करा – सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – ओडिफ प्लस मध्ये सोलापूर जिल्ह्यातील कामगिरी खुप निराशा जनक काम झाले आहे. येत्या १५ आॅगष्ट पर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे पुर्ण करा. या साठी ९० दिवसांचा कार्यक्रम देणेत येत आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज गटविकास अधिकारी , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत यांची बैठक आयोजित करणेत आली होती. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्रमुख उपस्थित होते.

सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्सात ५५० गावांना तालुका स्तरावर प्रशासकीय व तांत्रीक मान्यता देणेत येत आहे. सरपंचानी या बाबी मध्ये लक्ष घालणे आवश्यक आहेत. सरपंचाचा सहभाग घ्या जेणे करून जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन च्या कामास गती येईल. १५ वा वित्त आयोगातील निधी खर्च होईल. येत्या १ आॅगष्ट पर्यंत ५०० ग्रामपंचायती. ओडिएफ प्लस करा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. दि. 13 ते 18 जुलै या कालावधीत सर्व गावकृती आराखडे तयार करा . दि. 18 जुलै ते 21 जुलै तांत्रीक व प्रशासकीय मान्यता वेळेत पुर्ण करा. दि. 21 जुलै ते 31 जुलै या कालावधीत शौषखड्डे व नॅडेप व कंपोष्ट पीट ची कामे वेळेत पुर्ण करा. या कामांची दररोज गुगल स्प्रेड शीट वर माहिती भरावी. त्या नुसार दररोज आढावा घेणेत येणार आहे. तालुका निहाय 15 लक्ष पर्यंत ची कामे गटविकास अधिकारी यांचे स्तरावर पुर्ण करावयाची आहेत. ती ३१ जूलै पर्यंत पुर्ण करा. असे आवाहन केले.
गटविकास अधिकारी यांचे स्तरावर फक्त शौषखड्डे व नॅडेप बांधायचे आहेत. खुप छोटी कामे आहेत. ही कामे सुरू न झालेमुळे १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी झाला आहे.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे झाली नाहीत. या कामांना १५ वा वित्त आयोगातील ३० टक्के निधी आहे त्यामुळे १५ वा वित्त आयोगाचा देखील खर्च झाला नाही याला कोण जबाबदार आहे ? असा सवाल उपस्थित करून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सर्व ग्राम पंचायतीचे डीपीआर पाच दिवसात करून प्रशासकीय व तांत्रीक मान्यता द्या. तालुका निहाय 15 लक्ष पर्यंत ची कामे गटविकास अधिकारी यांचे स्तरावर पुर्ण करावयाची आहेत. ती ३१ जूलै पर्यंत पुर्ण करा. १ आॅगष्ट ला जिल्ह्याचे काम ५० टक्के पुर्ण होणे अपेक्षित आहेत. गटविकास अधिकारी यांचे स्तरावर फक्त शौषखड्डे व नॅडेप बांधायचे आहेत. ही कामे वेळेत पुर्ण करा असे सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी १५ वा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन चा खर्च वेळेत करा. ज्या ग्रामपंचायतीचे डीपीआर तयार आहेत त्यांनी उप अभियंता यांची तात्काळ तांत्रिक मंजुरी घ्या. वर्क आॅर्डर दिलेली कामे वेळेत पुर्ण करा. योजना लोकांना समजावून सांगा. नळकनेक्शन ची कामे वेळेत पुर्ण करा. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले.
सिईओ यांच्या नाराजीने अधिकारी धास्तावले..!

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन चे कामावरून नाराजी व्यक्त केली. जे अधिकारी ग्रामपंचायतींना व पंचायत समितीस दिले आहेत ते वापरावे. वेळेत कामे पुर्ण करा. नाराज करू नका. कारवाई करणे अवघड नाही. कारवाई हे अंतिम सत्य नाही. कामात सुधारणा व झालेस क्षेत्रीय अधिकारी यांना जबाबदार धरणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

Tags: CEO Dilip Swamysewage and solid waste management
Previous Post

राज्याला वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवावे – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

माध्यमिक शालांत पुरवणी परीक्षा मंडळाकडून वेळापत्रक जाहीर ; परीक्षांसाठी ‘विद्यामंदिर’ सज्ज 

Related Posts

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
Next Post
माध्यमिक शालांत पुरवणी परीक्षा मंडळाकडून वेळापत्रक जाहीर ; परीक्षांसाठी ‘विद्यामंदिर’ सज्ज 

माध्यमिक शालांत पुरवणी परीक्षा मंडळाकडून वेळापत्रक जाहीर ; परीक्षांसाठी 'विद्यामंदिर' सज्ज 

ताज्या बातम्या

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026