• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर : निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांची बदली

by Yes News Marathi
June 14, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापूर : निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांची बदली
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शासनाच्या महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची बदली रायगड जिल्ह्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून झाली आहे तर तहसीलदारवरून उपजिल्हाधिकारी पदावरून प्रमोशन झालेल्या अंजली मरोड यांना वर्धा जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांनी वर्ध्यात जाऊन पदभार स्वीकारला आहे.

तत्कालीन उपविभागीय अधिकारी क्रमांक एक हेमंत निकम यांची बदली झाल्यानंतर अनेक महिन्यांपासून या ठिकाणी अधिकारी आला नव्हता सध्या महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे होता, त्या पदावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सदाशिव पडदुने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या जागेवर औरंगाबाद येथील सहाय्यक आयुक्त गणेश निऱ्हाळी यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Previous Post

ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान, भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी दिला निरोप

Next Post

क्रिती सेनॉन उर्फ ​​देवी सीता तिचा बेज अनारकली सूटमधील खूबसूरत लुक इंटरनेटवर शेअर करते

Next Post
क्रिती सेनॉन उर्फ ​​देवी सीता तिचा बेज अनारकली सूटमधील खूबसूरत लुक इंटरनेटवर शेअर करते

क्रिती सेनॉन उर्फ ​​देवी सीता तिचा बेज अनारकली सूटमधील खूबसूरत लुक इंटरनेटवर शेअर करते

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group