अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागातील मिरवणूकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा प्रकार घडला. दर्ग्याच्या उरुसादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणूकीतहा प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.