• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कचरा मुक्त ग्राम साठी लोकांचे मन परिवर्तन करा – प्रशासक व सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 16, 2023
in इतर घडामोडी
0
कचरा मुक्त ग्राम साठी लोकांचे मन परिवर्तन करा – प्रशासक व सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
2
VIEWS

अभियानाच्या यशस्वीतेसाठी तपासणी पथकाची नेमणूक

सोलापूर – कचरा मुक्तीचे जिल्ह्यात दूरगामी परिणाम होतील. कचरा मुक्त ग्रामसाठी लोकांचे मन परिवर्तन करा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कचरा मुक्त ग्राम चा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, दक्षिणचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, उत्तरचे गटविकास अधिकारी गणेश पाटील, पशुसंवर्धन अधिकारी पी. व्ही. देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी अभियानाचा लोगो असलेले व माहिती पोस्टरचे प्रकाशन करणेत आले.

सिईओ स्वामी म्हणाले , लोकामध्ये कचराबद्दल अज्ञान आहे. हे माझे काम आहे का ? असे मनांत ठेऊ नका. आधी मनातील कचरा दूर करा. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रत्येक गाव हे तिर्थक्षेत्र असल्याचे सांगितले आहे.

कचरा मुक्त गाव अभियान ही संकल्पना आहे. लोकांचे मनपरिवर्तन करा. मनातील जळमटे काढून टाका. आपणास कोण विचारणार हे मनांत ठेऊ नका? वेळेचे महत्व लक्षात घ्या. ग्रामसेवक सक्षमपण काम करणार नाहीत तो पर्यंत गावाचा विकास होणार नाही. ज्या सेवेमुळे माझे कुटूंब चालते. त्याचा विसर पडू देऊ नका. रोज ग्रामपंचायतीच्या दररोज 25 तक्रारी येतात. आपण आत्मपरिक्षण करा. चांगले नियोजन करा. गावात जा. लोकांशी बोला. दाखले व उतारे देणे हे ग्रामसेवकांचे एवढेच काम नाही. सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हा. वैविध्यपुर्ण व नाविन्यपुर्ण उपक्रम राबवा. सर्व विभाग हे आपल्या गावाशी निगडीत आहेत.

अंगणवाडीत जाऊन शिक्षक शिकविणार
सर्व अंगणवाडी केंद्रात प्राथमिक शिक्षक एक तास शिकविणार आहेत. त्या साठी आदेश काढणार आहोत. अंगणवाडीतील मुले प्राथमिक शाळेत येतील. त्यांचा पायी पक्का होईल.

कचरा मुक्त अभियान यशस्वी करा
आपणास कचरा उचलायचा नाही. कचऱ्याचे नियोजन करा. सर्वांचा सहभाग घ्या. महिला बचतगटाचा सहभाग घ्या. 1 लाख 28 हजार महिला आहेत. सिईओ दिलीप स्वामी पुढे म्हणाले, लोकांना विचार करायला लावणे ही तुमची गुरूकिल्ली आहे. गावातील स्वच्छता हाच गावाचा आरसा आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी तपासणी पथक नेमणूक करणेत येणार आहे. जिल्हयाचे विभाग प्रमुख पालक अधिकारी म्हणून नेमणूक येणार आहेत. कुचराई आढळलेस कारवाई प्रस्तावित करणेचे अधिकार असतील असेही सिईओ स्वामी यांनी स्पष्ट पणे सांगितले.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर म्हणाले, कचरा वर्गीकरण केले पाहिेजे. केवळ संकलन करून उपयोग नाही. वर्गीकरण करणे साठी नियोजन करा. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करा. असेही कोहिणकर यांनी सांगितले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी. इशाधिन शेळकंदे यांनी प्रास्तविक केले. अभियान यशस्वी करा. या अभियानाचे माध्यमतून लोकांत जा असे सांगून प्रत्येक कामासाठी कारवाई करणेची वेळ आणू नका. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. स्वागत क्षमता बांधणी तज्ञ शंकर बंडगर, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मुल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे, पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, यांनी केले. प्रारंभ घनकचरा सल्लागार मुकुंद आकुडे व सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे यांनी मार्गदर्शन केले. वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, सीआरसी आम्रपाली गजघाटे, अल्फिया बिराजदार , राहुल बाबरे, अनंत सितापराव, यांनी परिश्रम घेतले. आभार ग्रामसेवक मदन कांबळे यांनी मानले.

Previous Post

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

Next Post

राजू शेट्टी ब्रिजभूषण यांच्या विरोधात मैदानात, कार्रवाईसाठी राष्ट्रपतींना लिहिलं पत्र

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
राजू शेट्टी ब्रिजभूषण यांच्या विरोधात मैदानात, कार्रवाईसाठी राष्ट्रपतींना लिहिलं पत्र

राजू शेट्टी ब्रिजभूषण यांच्या विरोधात मैदानात, कार्रवाईसाठी राष्ट्रपतींना लिहिलं पत्र

ताज्या बातम्या

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026