• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशातील पहिल्या PMLA खटल्याचा निकाल जाहीर; आठ आरोपी दोषमुक्त

Yes News Marathi by Yes News Marathi
April 20, 2023
in मुख्य बातमी
0
देशातील पहिल्या PMLA खटल्याचा निकाल जाहीर; आठ आरोपी दोषमुक्त
0
SHARES
1
VIEWS

अंमलबजावणी संचालनालय 15 वर्षांपूर्वी जेव्हा अस्तित्त्वात आलं, तेव्हा त्यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवलेल्या पहिल्या खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. या प्रकरणातील आठही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे.

साल 2008 मध्ये मुंबईतील ओपीएम इंटरनॅशनलचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि इतर आरोपींविरोधात नोंदवलेल्या मूळ गुन्ह्याच्या अभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मूळ गुन्हा अस्तित्त्वात नसल्यास आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्हा टिकू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालायनं दिलेला आहे. त्याआधारे विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना दोषमुक्त केलं आहे.

अमलीपदार्थ नियंत्रण विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं साल 2008 मध्ये ओपीएम इंटरनॅशनलचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश नोगाजा यांच्यासह श्याम मोदानी, श्रीनिवास मोदानी, उमेश बांगूर, राधामोहन लखोटिया, शांतिलाल पंगारिया, शुभलक्ष्मी सिंटेड यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण दाखल केलं होतं. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेला हा देशातील पहिला गुन्हा होता.

Previous Post

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा जबरदस्त अवतार!

Next Post

इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमात मोबाईल आणि कॅमेऱ्याला नो एंट्री !

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमात मोबाईल आणि कॅमेऱ्याला नो एंट्री !

इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमात मोबाईल आणि कॅमेऱ्याला नो एंट्री !

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026