• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयाने फेटाळली, निर्णयाविरोधात काँग्रेस हायकोर्टात जाणार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 20, 2023
in मुख्य बातमी
0
राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयाने फेटाळली, निर्णयाविरोधात काँग्रेस हायकोर्टात जाणार
0
SHARES
0
VIEWS

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी राहुल गांधींना सुरत कोर्टाने झटका दिला आहे. मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधातील राहुल गांधींचा अर्ज सुरत कोर्टाने फेटाळला आहे. सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात दाद मागणार आहेत.
सुरतच्या सत्र न्यायालयात याआधी हे प्रकरण 13 एप्रिल रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता.
नक्की काय आहे प्रकरण?
राहुल गांधींवरील खटल्याचे प्रकरण 2019 मध्ये बंगळुरू येथे निवडणूक रॅलीदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या विधानाशी संबंधित आहे. प्रत्येक चोराचे आडनाव मोदी का असते, असे राहुल गांधी सभेत म्हणाले होते. या वक्तव्यावर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला. यावर्षी 23 मार्च रोजी न्यायालयाने पूर्णेश मोदी यांच्या याचिकेवर निकाल दिला आणि दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली.

Previous Post

उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं शिबिर, प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचं नाव नाही

Next Post

ईशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण, दिग्गजांच्या यादीत सहाव्या स्थानी

Related Posts

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
Next Post
ईशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण, दिग्गजांच्या यादीत सहाव्या स्थानी

ईशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण, दिग्गजांच्या यादीत सहाव्या स्थानी

ताज्या बातम्या

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

August 1, 2026
पिक विमा योजनेची अंतिम मुदत 10 ऑगस्ट..!

पिक विमा योजनेची अंतिम मुदत 10 ऑगस्ट..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026