• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज ठाकरेंचं अल्टिमेटम, मजारीभोवतीचं बांधकाम हटवलं; माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2023
in मुख्य बातमी
0
राज ठाकरेंचं अल्टिमेटम, मजारीभोवतीचं बांधकाम हटवलं; माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण
0
SHARES
3
VIEWS

माहिम समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे.
माहिम समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अखेर राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर माहिम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली.
माहिम किनारा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी या मजारीचा उल्लेख केला होता. हे अनधिकृत बांधकाम जर एक महिन्यात पाडलं नाही तर आम्ही तिथं गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत कारवाईला सुरुवात झाली होती. दरम्यान, माहिम किनारा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशसानं योग्य ती दक्षता घेतली आहे. कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही.
सकाळी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं होतं
माहिम समुद्रातील मजारीचं मॅपिंग करण्यात आलं आहे. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातील ठिकाणावर पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग आल्याचे बोलले जात आहे. माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. तसेच एक जेसीबी देखील त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, माहिम समुद्रामधील या ठिकाणावर माहिम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा 600 वर्ष जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी दिली होता इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (22 मार्च) झालेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला आहे. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केलीय. ही मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. जर हा दर्गा हटवला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे

Previous Post

अभिनेत्री संजना सांघीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

Next Post

मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं; राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा, सूरत कोर्टाचा मोठा निर्णय

Related Posts

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!
मुख्य बातमी

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय
मुख्य बातमी

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

September 15, 2026
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!
मुख्य बातमी

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

September 15, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
मुख्य बातमी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026
मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार
मुख्य बातमी

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
Next Post
मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं; राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा, सूरत कोर्टाचा मोठा निर्णय

मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं; राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा, सूरत कोर्टाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026