• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषद कर्मचारी प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार १४ मार्च पासून बेमुदत संपावर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषद कर्मचारी प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार १४ मार्च पासून बेमुदत संपावर
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर : जुनी पेन्शन लागू करा, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचा-यांची वेतन त्रुटी दुर करा, कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत सामावून घ्या या प्रमुख माणीसह इतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटना मंगळवार १४ मार्चपासून संपावर जाणार आहेत. कर्मचारी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
  • राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र.राज्य गट ड (चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ समन्वय समितीने मंगळवार १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपात पुकारला आहे. सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालीका, नगरपालीका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महासंघाच्या संलग्ण असलेल्या प्रवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, लिपिक वर्गीक कर्मचारी, लेखा कर्मचारी संघटना, अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना, वाहनचालक संघटना, कृषि तांत्रिक, नर्सेस संघटना, आरोग्य कर्मचारी युनियन, आंगणवाडी पर्यवेक्षिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक, पशुचिकित्सा व्यवसायीक, जि.प. महिला परिचर, हात पंप विद्युत यांत्रिक कर्मचारी, कुष्ठरोग कर्मचारी, विस्तार अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, जि.प. प्रशासन अधिकारी संघटना या २१ प्रवर्ग संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, जि.प.पदवीधर कर्मचारी संघटनेतील सदस्य संपात सहभागी होणार आहे.
  • संपात सहभागी होत असलेबाबतची नोटीस महासंघा मार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व शासनाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महासंघाच्या बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा मोहोळ, कुडूवाडी, माळशिरस तालुका शाखेकडून संबधित तालुक्याचे तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, सचिन सोनकांबळे, अविनाश गोडसे, लक्ष्मण वंजारी, सचिन जाधव, सचिन मायनाळ, आनंद साठे, रमेश कोळी, प्रमोद धावड, सुरेखा जवळकर, नरेंद्र अकेले, शशिकला म्हेत्रे, सुनंदा सुरवसे, सचिन चव्हाण, भीमाशंकर कोळी, पांडुरंग कविटकर, चेतन भोसले यांची उपस्थिती होती.

Previous Post

शी जिनपिंग यांची ताकद वाढली, सलग तिसऱ्यांदा पदभार स्विकारणारे ठरले पहिले राष्ट्रपती

Next Post

जुनी पेन्शनबाबत इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा, फडणवीसांचं आवाहन !

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
जुनी पेन्शनबाबत इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा, फडणवीसांचं आवाहन !

जुनी पेन्शनबाबत इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा, फडणवीसांचं आवाहन !

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026