• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 28, 2023
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर
0
SHARES
1
VIEWS

अध्यक्षपदी मनीष केत तर सचिवपदी वसीम अत्तार यांची निवड

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. बीआर न्यूजचे संचालक तथा विद्यमान अध्यक्ष मनीष केत यांची एकमताने फेरनिवड तर लोकशाही न्यूज चॅनेलचे जिल्हाप्रतिनिधी वसीम अत्तार यांची प्रथमच सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसंघटक संजय भोकरे आणि जेष्ठ सल्लागार आणि दैनिक सुराज्यचे संपादक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत संघाच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सदस्यांचे आरोग्य, सेवा सुविधा,विविध उपक्रम, वार्तालाप यावर चर्चा झाली. त्यानंतर 2023-2024 च्या कार्यकारिणीत अध्यक्षांना कायम ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. त्यानुसार खालील निवडी करण्यात आल्या.या पदाधिकाऱ्यांच्या निवडी खालीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
अध्यक्ष – मनीष केत (-बीआर न्यूज), उपाध्यक्ष – मिलिंद राऊळ (दैनिक लोकमत), उपाध्यक्ष – विनोद हुमनाबादकर (टीव्ही 9), सचिव –  वसीम अत्तार (लोकशाही न्यूज), सहसचिव – विश्वभूषण लिमये (साम न्यूज), सहसचिव – केवल तिवारी (दैनिक तरुण भारत), खजिनदार – विजय आवटे (येस न्यूज मराठी), प्रसिद्धी प्रमुख – अनिल कांबळे (न्यूज 18 लोकमत कॅमेरामन), सहप्रसिद्धी प्रमुख – अंबादास पोळ (दैनिक पुढारी )

कार्यकारिणी सदस्य
मनोज हुलसुरे  – (इन न्यूज), प्रितम पंडित  – (न्यूज 18 लोकमत), नितीन कटके – (दैनिक तरुण भारत संवाद), तौसिफ शेख – (लाईव्ह सोलापूर), आदित्य केंगार – बीआर न्यूज

मार्गदर्शक मंडळ
युसूफ शेख (दैनिक दिव्य मराठी), आयुब कागदी (एबीपी माझा)

Previous Post

सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गचा मोबदला वाढवून द्या, बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Next Post

होळी साजरी करण्यासाठी झाडे न तोडण्याचे मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आवाहन

Related Posts

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
Next Post
होळी साजरी करण्यासाठी झाडे न तोडण्याचे मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आवाहन

होळी साजरी करण्यासाठी झाडे न तोडण्याचे मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आवाहन

ताज्या बातम्या

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026