• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मध्ये तीन महिलांची अज्ञात व्यक्तीने केली हत्या

by Yes News Marathi
February 21, 2023
in मुख्य बातमी
0
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मध्ये तीन महिलांची अज्ञात व्यक्तीने केली हत्या
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल .याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरूनदिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून करण्यात आला. तिन्ही महिलाची प्रेत घरासमोर अत्यावस्थ पडली होती.

या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले. हत्येच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.या तीन महिलाच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या खून सत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तपासाअंती या खुणाचे कारण स्पष्ट होणार आहे.

Previous Post

शहरातील धुळीचे प्रदूषण कमी करणेकरिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार

Next Post

मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी, एकटाच फिरतो, लढतो; संजय राऊतांचा टोला

Next Post
मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी, एकटाच फिरतो, लढतो; संजय राऊतांचा टोला

मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी, एकटाच फिरतो, लढतो; संजय राऊतांचा टोला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group