• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2023
in मुख्य बातमी
0
वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील वरळी परिसरात घडली आहे. तसेच या परिसरातील अनेक वाहनांवर देखील दगड पडल्याची घटना देखील घडली आहे. साबीर अली (वय 36) आणि इम्रान अली खान (वय 30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

अपघातत मृत्यू झालेले दोघेही रस्त्यावरून जात होते. त्यावेळी अचानक इमारतीच्या 42 व्या मजल्यावरुन दगड खाली कोसळला. यात ते दोघेही जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर बसाच वेळ हे दोघेही गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

वरळी परिसरातच 9 जानेवारीलाही झाला होता अपघात 

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरुन दगड पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. दगडाखाली बदल्यानं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, 9 जानेवारी रोजी मुंबईतील वरळी परिसरात लिफ्टला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना वरळीच्या अवघना टॉवर परिसरात घडली होती. या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टचा अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या परिसरात आता अपघाताची दुसरी घटना घडली आहे. 

Previous Post

खळबळजनक! धनंजय मुंडेंच्या नावानं मंत्रालयात बोगस भरती; पोलिसांची ‘ही’ मोठी कारवाई

Next Post

महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल WPL; मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा निता अंबानींचा विश्वास

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल WPL; मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा निता अंबानींचा विश्वास

महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल WPL; मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा निता अंबानींचा विश्वास

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026