• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2023
in मुख्य बातमी
0
तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

तुर्कीत सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे.

तुर्कीत  सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, मदतकार्य अतिशय वेगाने सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मृत्यूचा आकडा 50 हजारांच्या पुढे जाण्याची भीती

भूकंपामुळं तुर्की आणि सीरियामध्ये भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.  भूकंपामुळं अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. तुर्कीतील मृतांचा आकडा हा 35 हजार 418 एवढा झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारी 2023 रोजी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. यानंतरही भूकंपाचे अनेक धक्के बसले होते. यामुळं तुर्कीतील दहा शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. सीरियामध्येही हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. तुर्की प्रशासन आणि भारतीय जवानांकडून भूंकपग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य राबवलं जातं आहे. दरम्यान, भूकंपामध्ये 50 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून बचावकार्य सुरु 

सध्या प्रशासनाचे बचावकार्य सुरु आहे. ढिगारा हटवला जात असताना अनेक मृतदेह बाहेर काढले जात आहेत. विशेष म्हणजे भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरुप बाहेरही काढण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासोबतच बचावलेल्या नागरिकांना अन्न आणि थंडीपासून संरक्षण देणे, हे सध्या प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.

भारताचा मदतीचा हात 

तुर्कीला भूकंपाच्या हादऱ्यानं उद्ध्वस्त केलं असतानाच भारताकडून तातडीनं मदतीचा हात पुढे करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडून तुर्कीसाठी मदतीची घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीआरएफचं पहिलं पथक तुर्कीच्या दिशेनं रवाना झालं. भारतीय वायूदलाच्या विमानातून हे पथक मदतीसह तिथं पोहोचलं. या पथकामध्ये पुरुष आणि महिला स्वयंसेवकांसह डॉग स्क्वाड, प्रथमोपचार सामग्री आणि काही महत्त्वाच्या उपकरणांचाही समावेश आहे.

Previous Post

भारतीय नौदलाची ताकद वाढणार

Next Post

खळबळजनक! धनंजय मुंडेंच्या नावानं मंत्रालयात बोगस भरती; पोलिसांची ‘ही’ मोठी कारवाई

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
खळबळजनक! धनंजय मुंडेंच्या नावानं मंत्रालयात बोगस भरती; पोलिसांची ‘ही’ मोठी कारवाई

खळबळजनक! धनंजय मुंडेंच्या नावानं मंत्रालयात बोगस भरती; पोलिसांची 'ही' मोठी कारवाई

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026