• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ब्लॉकमध्ये पाचपेक्षा जास्त कॉपी आढळली तर पर्यवेक्षकावर कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2023
in मुख्य बातमी
0
ब्लॉकमध्ये पाचपेक्षा जास्त कॉपी आढळली तर पर्यवेक्षकावर कारवाई
0
SHARES
0
VIEWS

शिक्षणाधिकारी वठारे : १८ भरारी व परीक्षा केंद्रावर बैठे पथक

सोलापूर : जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षेवेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हास्तरी ७ तालुकास्तरीय ११ तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती म ध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी दिली.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या काळात तर दहावीच्या परीक्षा २ ते २५ मार्च या काळात होणार आहेत. बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्र असून ५३ हजार ५८४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी १७६ केंद्र असून ६४ हजार ४२४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दोन्ही परीक्षामध्ये कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालकांची बैठक घेउन सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे संचालन सुयोग्य व केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व दोन्ही शिक्षणाधिकारी असणार आहेत. जिल्हास्तरावर ७ तर तालुकास्तरावर ११ भरारी पथके कार्यरत आहेत.

जमावबंदीचा आदेश
परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या आत परीक्षार्थी शिवाय इतरांना प्रवेश निषिद्ध आहे. यासाठी परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. परीक्षा केंद्राभोवती गर्दी जमत असेल तर संबंधीत अधिकारी कलम १४४ अन्वये जमावबंदीचा आदेश लागू करतील. एकाच ब्लॉकमध्ये पाच जण कॉपी करताना आढळल्यास पर्यवेक्षकास जबाबदार धरून केंद्र संचालक कारवाई करतील. याशिवाय कॉपी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी वठारे यांनी सांगितले.

मोबाईल, लॅपटॉपला बंदी
परीक्षार्थीला सोबत मोबाईल, लॅपटॉप नेहण्यास बंदी आहे.तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद राहणार आहेत..
प्रश्नपत्रिकेचे सीलबंद पाकिट परीक्षा हॉलमध्येच उघडले जाईल.व त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहेत..

Previous Post

विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनाच्या विरोधात निदर्शने

Next Post

आता पुन्हा एकदा मलायका अरोराच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
आता पुन्हा एकदा मलायका अरोराच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

आता पुन्हा एकदा मलायका अरोराच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026