• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बजेटमधील तरतुदीचा सोलापूर जिल्ह्याला भरपूर फायदा होणार : आमदार सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
February 1, 2023
in इतर घडामोडी
0
बजेटमधील तरतुदीचा सोलापूर जिल्ह्याला भरपूर फायदा होणार : आमदार सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS

आज सादर करण्यात आलेले बजेट सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. टेक्स्टाईल उद्योगावरील जीएसटी कमी केल्यामुळे याचा फायदा सोलापुरातील उद्योजकांना होणार आहे.

बजेटमध्ये ज्वारी निर्यातीला संधी दिली आहॆ. सोलापूर जिल्हा ज्वारी पिक उत्पादनात अग्रेसर आहॆ. त्यामुळे याचा फायदाही सोलापूर जिल्ह्याला होणार आहे. याशिवाय विविध कार्यकारी सोसायटीचे डिजिटलायझेशन करून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअप योजनेद्वारे नवीन उद्योजकांसाठी विनातारण दीड कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. बचत गटाचे उत्पादन वाढवण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात आले आहे. प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मेडिकल क्षेत्रासाठी ही प्रोत्साहन दिले आहे. जास्तीत जास्त मेडिकल कॉलेज झाल्यास याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. रोजगार निर्मितीसाठी पर्यटन प्रोत्साहन दिले आहे. या महत्त्वाच्या बाबी बजेटमध्ये मांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे बजेट सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे आहे. अशी प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज आजपासून ठप्प होणार

Next Post

सोलापूर-पुणे महामार्गावर पोलीस कर्मचाऱ्यांचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Related Posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
Next Post
सोलापूर-पुणे महामार्गावर पोलीस कर्मचाऱ्यांचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 17 जखमी

सोलापूर-पुणे महामार्गावर पोलीस कर्मचाऱ्यांचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 17 जखमी

ताज्या बातम्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026