­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

थंडीत गाजराचे सूप प्या

by Yes News Marathi
January 30, 2023
in रेसिपी
0
थंडीत गाजराचे सूप प्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सूप केवळ स्वाद किंवा पोट भरण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषकरुन हिवाळ्यात सूप पिणे फायद्याचं असतं. आज आपण गाजाराचे सूप कसे तयार करतात हे बघूया… यात स्वाद वाढवण्यासाठी काही साहित्य यात मिसळून गरमागरम सूप तयार करा…
साहित्य- 1 चमचा लोणी, 1 चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑयल, एक चिरलेला कांदा, चिमूटभर ओवा, 2 लवंगा आणि 2 लसूण, 5 चिरलेले गाजर, 2 कप पाणी, 4 कप व्हेजिटेबल शोरबा, ½ लहान चमचा मीठ, स्वादानुसार काळी मिरपूड
सूप तयार करण्याची कृती
ओव्हनमध्ये किंवा गॅसवर बॉऊलमध्ये लोणी घालून त्या कांदा आणि ओवा घाला, उकळून घ्या. लसूण घाला आणि परतून घ्या. गाजर घालून मिसळा. पाणी आणि शोरबा घाला आणि उकळी येऊ द्या. 20 मिनिटे शिजवून बंद करा. गार झाल्यावर ब्लेंडरमध्ये प्यूरी तयार करा. प्यूरी हवं तितकं पाणी घालून मीठ, मिरपूड घालून पुन्हा गरम करा आणि मग सर्व्ह करा.

Previous Post

रकुल प्रीत सिंगने इंस्टाग्रामवर काही मस्त पण जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

Next Post

मक्याचे कटलेट्स

Next Post
मक्याचे कटलेट्स

मक्याचे कटलेट्स

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group