• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in मुख्य बातमी
0
शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही या पोटनिवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्षांमुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करत असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही या पोटनिवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. असे असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

बारामतीत रविवारी (२२ जानेवारी) भरलेल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार यांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात भाष्य केले. ” मला राजकीय प्रश्न विचारू नका. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांबाबत तुम्ही अजित पवार यांना विचारा,’ असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यातून एक प्रकारे ही पोटनिवडणूक जिंकण्याची सर्व जबाबदारी त्यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर दिल्याचे बोलले जात आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल जाहीर होणार आहेत.
तसेच, शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील संभाव्य युतीबाबत विचारले असता, मला यासंबंधी काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असे उत्तर पवार यांनी दिले. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी अजित पवार यांनीदेखील माध्यमांशी बोलताना आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघासह कसबा विधानसभा मतदारसंघावरही दावा केला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची सर्वाधिक ताकद आहे त्या पक्षाला ती जागा मिळावी, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीत कसबा विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. त्या जागेवर काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे. पण याच माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक ताकद असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत पवार यांनी कसबा विधानसभा मतदारसंघावर देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगितला आहे. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Previous Post

काँग्रेसने केलेल्या अन्यायबाबत सत्यजित तांबेनी जाहीरपणे बोलावं; विखे पाटलांचा सल्ला

Next Post

आज केएल राहुल अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात

Related Posts

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
Next Post
आज केएल राहुल अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात

आज केएल राहुल अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात

ताज्या बातम्या

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

July 17, 2026

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026