• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींच्या समर्थनार्थ 50 हजार संत मैदानात !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2023
in मुख्य बातमी
0
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींच्या समर्थनार्थ 50 हजार संत मैदानात !
0
SHARES
1
VIEWS
  • भोपाळः मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावरुन सध्या देशात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता त्यांच्या समर्थनार्थ तब्बल ५० हजार साधू-संत रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशातल्या साधू-संत आणि पुजाऱ्यांच्या संघटनांनी आज एक ठराव मंजूर केला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात कुणी षड्यंत्र आखलं तर त्याच्याविरोधात साधू-संत रस्त्यावर उतरतील. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० हजार साधू रस्त्यावर आंदोलन करणार आहेत.
  • आज संघटनेच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. भोपाळच्या गांधी भवन येथे संघनेचा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता. ठरावामध्ये पुढे म्हटलं आहे की, कुठली संस्था महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल तर त्यांच्या विरोधात ५० हजार संत रस्त्यावर उतरतील. संत-पुजारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र दीक्षित यांनी बागेश्वर पीठाचं समर्थन करत धीरेंद्र शास्त्रींवर होत असलेल्या आरोपांचा निषेध केला. ते म्हणाले की, जर कोणी वैदिक धर्माचारण करणारा, कथाकार यांचा अपमान करत असेल तर आम्ही सहन करणार नाही.
  • बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशासाठी काही केलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली आहे. तुम्ही कोरोना महामारी येणार किंवा दहशतवादी हल्ल्याविषयी माहिती देऊन देशाची मदत केली का? असे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर बाबा म्हणाले की, मी कोणी भविष्यकार नाही की ज्योतिषाचार्य नाही. परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूतींवरुन समस्यांचं समाधान करतो. जेव्हा एखादा राजकीय नेता माझ्याकडे येतो आणि राज्याविषयी प्रश्न विचारतो तेव्हा मी योगायोग आणि संभाव्यता सांगतो. परंतु कुणी काही मागणं मांडणार नसेल तर प्रश्न सुटतील तरी कसे?, असं ते म्हणाले.
Previous Post

शिवजयंती निमित्त DM प्रतिष्ठान तर्फे शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठीत मुर्ती वाटप

Next Post

सरकारने बंद केलेली पेन्शन व शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवार निवडून आणू – ॲड. प्रकाश आंबेडकर

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
सरकारने  बंद केलेली पेन्शन व शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवार निवडून आणू – ॲड. प्रकाश आंबेडकर

सरकारने बंद केलेली पेन्शन व शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवार निवडून आणू - ॲड. प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026