• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोटरी सोलापूर इलाईट तर्फे व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2023
in इतर घडामोडी
0
रोटरी सोलापूर इलाईट तर्फे व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : येथील रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईट तर्फे शहरातील पाच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचे सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल सीए वेंकटेश चन्ना प्रत्येक माहितीत स्वतः हजर राहून संपूर्ण विधिक पूर्ण करणारे श्री मुकुंद लाहोटी रक्तदान ची प्रेरणा रुजवून प्रत्येक वेळेस रक्तदात्यांना प्रोत्साहन देणारे श्री गोपाल सोमाणी एचआयव्ही बाधित बाधितांना योग्य सल्ला व पॉझिटिव रुग्णांना कौन्सिल करून जगण्याची उमेद दाखविणारे सौ.विजयश्री आमले, मुलींना सक्षमीकरणाचे योग्य शिक्षण देणारे व सशक्ति करण्याचे सौ. सुवर्णा कटारे, आयटी क्षेत्रात काम करत असताना भूकलेल्या कुत्र्यांना, पशूंना व इतर जनावरांसोबतच रस्त्यावर भीक मागणाऱ्या व्यक्तींना अन्न पुरवून एक वेगळे सामाजिक भान ठेवणारी कु.स्वराली भोसले यांचा सेवा पुरस्कार देण्यात आले. तसेच कु.वरदा कोर्टी कर यास झारखंड येथे झालेल्या जुनोडो स्पर्धेत सुवर्णपदक पटविल्याबद्दल विशेष सत्कार क्लब तर्फे गौरव करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांनी केलेल्या पाचही पुरस्कार प्राप्त कर्त्यांचे अभिनंदन करत त्यांना रोटरीच्या माध्यमातून इतर अनेक प्रेरणा समाजात देऊन आणखी कार्य करण्याचे बळ मिळावे हे शुभेच्छा दिले. प्रस्तावना श्री अतुल सोनी यांनी केली तर आभार प्रदर्शन श्री प्रसाद कुलकर्णी यांनी केले. पुरस्कार कर्त्यांचे परिचय श्री अमित राठी यांनी केले. कार्यक्रमास क्लबचे सदस्य व इतर नागरिक उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात 24 ते 30 जानेवारी दरम्यान होणार इलेक्ट्रो 2023 प्रदर्शन

Next Post

सोलापूर विद्यापीठात सोमवारी लाभसेटवार ट्रस्टतर्फे व्याख्यान

Related Posts

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
इतर घडामोडी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष
इतर घडामोडी

हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष

July 15, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 15, 2026
सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

July 15, 2026
आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!
इतर घडामोडी

आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!

July 15, 2026
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार
इतर घडामोडी

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात सोमवारी लाभसेटवार ट्रस्टतर्फे व्याख्यान

सोलापूर विद्यापीठात सोमवारी लाभसेटवार ट्रस्टतर्फे व्याख्यान

ताज्या बातम्या

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

July 15, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

July 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026