• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुण्यात अ‍ॅड.वाजेद खान यांनी NRC च्या विरोधात केली अटक पूर्व जामीनची मागणी…

by admin
December 31, 2019
in इतर घडामोडी
0
पुण्यात अ‍ॅड.वाजेद खान यांनी NRC च्या विरोधात केली अटक पूर्व जामीनची मागणी…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे :(प्रतिनिधी : मुज्जम्मील शेख) देशभरात चाललेल्या NRC (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) व CAA (नागरिकता संशोधन कायदा) याच्या विरोधात देशभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. त्यातच आता पुण्यात अ‍ॅड.वाजेद खान यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांच्याकडे अटक पूर्व जमीन मिळावी यासाठी मागणी केली आहे. वाजेद खान दर वेळीस प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असतात. मागे काही दिवसांपूर्वी त्यांनी हेल्मेटच्या विरोधात त्यांनी डोक्यावर पातीलं घालून त्याचा विरोध केला होता. अ‍ॅड.वाजेद खान हे प्रसिद्ध फौजदारी वकील असून अश्या केसेस मुळे ते नेहमी चर्चेत असतात.

Previous Post

बऱ्याच वर्षानंतर माढा तालुक्यातील मोडनिंब ते करकंब या रस्त्याच्या कामाला लागला मुहूर्त

Next Post

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरूध्द कांबळे सात मतांनी विजयी

Next Post
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरूध्द कांबळे सात मतांनी विजयी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरूध्द कांबळे सात मतांनी विजयी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group