• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर यात्रेतील 5 नंदीध्वजाचे पूजन ; केंगनाळकर कुटुंबियांची सेवा अर्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
January 3, 2023
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर यात्रेतील 5 नंदीध्वजाचे पूजन ; केंगनाळकर कुटुंबियांची सेवा अर्पण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रर्र…,श्री सिद्धेश्वर महाराज की जय भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात केंगनाळकर कुटुंबीयांनी आपल्या निवासस्थानी एक नाही तर पाच नंदीध्वजाचे पूजन करण्यात येऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचे पूजन घरोघरी होत आहे. सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजाचे जवळपास १५० ठिकाणी पूजन होते़. शहरात सरावाचे १८ नंदीध्वज असून तीन हजार ठिकाणी अशा पद्धतीने पूजन होते.

न्यू पाच्छा पेठेतील केंगनाळकर यांच्या वाड्यात पाच नंदीध्वजाची पूजा करण्यात आली. यावेळी विधिवत पूजेसह सिद्धरामेश्वरांची भक्तीगीते वाजवण्यासोबत सामूहिक आरती करण्यात आली़.

के के प्रतिष्ठानचे सोमनाथ केंगनाळकर, त्यांच्या पत्नी सुशीला केंगनाळकर, लहान बंधू मल्लिकार्जुन केंगनाळकर, त्यांच्या पत्नी माया केंगनाळकर, इंद्रजित पवार, बसवराज केंगनाळकर, परिमल बोळकोटे, गुरू बुरकुले, निलेश केंगनाळकर, नितीन केंगनाळकर, भाग्यश्री डोणे, सिद्राम तंबाके, महादेव बुरकुले, नागनाथ चमके, प्रकाश म्हेत्रे, पृथ्वीराज फुटाणे यांच्यासह केंगनाळकर कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमनाथ केंगनाळकर म्हणाले, १९६० पासून केंगनाळकर कुटुंब घरी नंदीध्वज पूजन करतो, ही आमची तिसरी पिढी आहे, अनेक ठिकाणी केवळ एका नंदीध्वजाची पूजा होते मात्र आम्ही पाच नंदीध्वज पूजतो. ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वरांवर आमची अखंड भक्ती आहे. आमची पुढील पिढी ही सेवा अखंड ठेवेल असा विश्वास व्यक्त केला.

Previous Post

वन विभागामार्फत विविध क्रीडा स्पर्धा

Next Post

श्री सिद्धरामेश्वर यात्रेची क्षणचित्रे महापालिका परिसरात झळकणार

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
श्री सिद्धरामेश्वर यात्रेची क्षणचित्रे महापालिका परिसरात झळकणार

श्री सिद्धरामेश्वर यात्रेची क्षणचित्रे महापालिका परिसरात झळकणार

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026