• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई हादरली, १५ वर्षीय मुलीवर सहा जणांकडून अत्याचार

Yes News Marathi by Yes News Marathi
December 24, 2022
in मुख्य बातमी
0
मुंबई हादरली, १५ वर्षीय मुलीवर सहा जणांकडून अत्याचार
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहर पुन्हा एकदा डागाळलं आहे. मुंबईतील लोअर परेल परिसरात एका 15 वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीला तिचा मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता, जिथे सहाही जणांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील तीन आरोपी अल्पवयीन असल्याचं समजतं. या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
या प्रकरणात अल्पवयीन आरोपींपैकी एक जण हा संबंधित मुलीच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे. 23 डिसेंबर रोजी तो मुलीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन एम जोशी पोलीस करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुंबई पोलिसांच्या वतीने सांगितण्यात आलं.

Previous Post

अभिनेत्री अमृता खानविलकरने इंस्टाग्रामवर गुलाबी आउटफिटचे काही मस्त पण जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

Next Post

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा सुपर ग्लॅम लूक!

Related Posts

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश
मुख्य बातमी

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

November 29, 2026
पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 28, 2026
टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 28, 2026
सोलापूरकरांच्या अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर ऐतिहासिक तोडगा; दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा!
मुख्य बातमी

सोलापूरकरांच्या अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर ऐतिहासिक तोडगा; दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा!

November 28, 2026
दिव्यांगाचा विशेष कायदा अधिकार पण जाणीव जागृती व्हावी -ऍड. उदय वारुंजीकर
मुख्य बातमी

दिव्यांगाचा विशेष कायदा अधिकार पण जाणीव जागृती व्हावी -ऍड. उदय वारुंजीकर

November 28, 2026
सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!
मुख्य बातमी

सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!

November 28, 2026
Next Post
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा सुपर ग्लॅम लूक!

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा सुपर ग्लॅम लूक!

ताज्या बातम्या

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

November 29, 2026
एकाच व्यासपीठावर १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

एकाच व्यासपीठावर १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

November 29, 2026
गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

November 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026