• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

Yes News Marathi by Yes News Marathi
November 18, 2022
in मुख्य बातमी
0
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द
0
SHARES
0
VIEWS

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वेलिंग्टनमध्ये खेळला जाणार पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द (Abandoned) करण्यात आलाय, अशी माहिती स्पोर्ट्स इन्फो वेबसाईट क्रिकबझनं दिलीय. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12 वाजता सुरुवात होणार होती. यापूर्वी अर्धातास नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात येणार होते. परंतु, पावसामुळं नाणेफेकही होऊ शकलं नाही. हा सामना थोड्या उशीरानं सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, वेलिंग्टन येथील सध्याचं वातावरण आणि हवामानाचा अंदाज पाहता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वेलिंग्टन येथील हवामानाचा अंदाज
हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार, वेलिंग्टनमध्ये आज ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचीही मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जातेय. दुपारनंतर पाऊसासह वारा वाहण्याची शक्यता आहे. पाऊस आणि हवामानातील आर्द्रता यामुळं तापमानही 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकतं. यामुळं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

Previous Post

कर्णधार पांड्याच्या नेतृत्वाखाली आज भारताचा न्यूझीलंड विरुद्ध पहिला टी-२० सामना

Next Post

प्राजक्ता माळीने नुकतेच एथेनिक ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसणारी अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत

Related Posts

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
Next Post
prajkta mali

प्राजक्ता माळीने नुकतेच एथेनिक ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसणारी अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026