• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दर्बी ट्रस्टच्या रक्तदान शिबिराला तुफान प्रतिसाद; तब्बल ४०१ जणांचे रक्तदान

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2022
in इतर घडामोडी
0
दर्बी ट्रस्टच्या रक्तदान शिबिराला तुफान प्रतिसाद; तब्बल ४०१ जणांचे रक्तदान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापुरात शूटिंग आणि शर्टिंगमध्ये अग्रेसर असलेल्या दर्बी परिवाराच्यावतीने दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल ४०१ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी यावेळी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. स्वर्गीय जयरामसा गोपाळसा दर्बी आणि स्वर्गीय अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिवर्षी 12 नोव्हेंबर रोजी महावीर सांस्कृतिक भवनामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.

यंदाचे हे सहावे वर्ष आहे. प्रारंभी दर्बी परिवाराच्यावतीने दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी गोपाळसा दर्बी, नित्यानंद दर्बी,लक्ष्मण दर्बी, जयंत दर्बी, गिरीश दर्बी, जयेश दर्बी,,यशपाल दर्बी, राजेश, जय ,प्रवीण, विजयराज, अमरेश यांच्यासह दर्बी परिवारातील सदस्य उपस्थित होते. या शिबिराप्रसंगी प्रकाश मेंगजी, संतोष भंडारी राजेंद्र काटवे, हेमा चिंचोळकर ,एडवोकेट मंगला चिंचोळकर, नरेश पंचारिया ,डॉक्टर सचिन पांढरे ,सुधाकर जाधव ,रमेश सुतकर, दीपक कोल्हापुरे, संतोष कोल्हापुरे, प्रेम झाड आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दर्बी परिवाराच्या या रक्तदान शिबिराचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरामध्ये सिद्धेश्वर ब्लड बँक, डॉक्टर हेडगेवार ब्लड बँक आणि दमाणी ब्लड बँक सहभागी झाल्या होत्या.

Previous Post

अलायाने तिच्या मनमोहक चित्रांनी नेटिझन्सना मंत्रमुग्ध केले आहे

Next Post

संजना सांघीने तिचे फॅशनेबल फोटो पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

Related Posts

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
Next Post
संजना सांघीने तिचे फॅशनेबल फोटो पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

संजना सांघीने तिचे फॅशनेबल फोटो पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

ताज्या बातम्या

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026